Ola S1 X 4kWh Scooty: ओलाची ही नवीन स्कुटी मार्केटमध्ये घालतेय धुमाकूळ

Ola S1 X 4kWh Scooty: मित्रांनो मार्केटमध्ये सध्या सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत.(There are many cars available in the market) बाजारात अनेक वाहने उपलब्ध आहेत. जसे की मोटर सायकल स्कुटी मोठमोठी वाहने उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो आता पेट्रोल डिझेलचे रेट आपल्या खूपच जास्त प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. परंतु वाढत्या दरामुळे नागरिक खूपच चिंतेत आहेत. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडे देखील एक मोटरसायकल असावी. परंतु आपण पेट्रोलचे चिंता करतो व आपण स्कुटी किंवा गाडी खरेदी करणे थांबवतो. (Don’t care petrol) परंतु मित्रांनो आपल्याला माहित आहे, का मार्केटमध्ये सध्या charging वरती चालणाऱ्या देखील खूप साऱ्या गाड्या उपलब्ध आहेत.

ज्याची किंमत खूपच कमी प्रमाणात आहे. व याला तुम्हाला जास्त खर्चही करावा लागत नाही. यामुळे तुम्ही या गाड्या नक्कीच खरेदी करू शकता. परंतु मित्रांनो याचे काही फायदे आहेत. तरी काही नुकसान आहेत हे फायदे कोणते आहेत..? व कोणत्या किमती मध्ये तुम्हाला नवीन स्कुटी चार्जिंग वरची मिळू शकते. हे आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या मदतीने तुम्हाला दररोज ऑटोमोबाईल, योजना, शेतकऱ्यांविषयी माहिती तसेच बरेच अपडेट देत असतो. त्यामुळे तुम्ही जर आपल्या वेबसाईट वरती पहिल्यांदाच आला असाल व तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट द्वारे नक्कीच विचारू शकता. जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ शकतो. तर मित्रांनो जरासाही वेळ वाया न घालता आपण आपल्या आजच्या या ब्लॉगला सुरुवात करू. व पाहू की कोणती अशी नवीन स्कुटी लॉन्च झालेली आहे..? जी आपण खरेदी करू शकतो. व ती चांगल्या किलोमीटर पर्यंत आपल्याला एका चार्जमध्ये मायलेज Range देऊ शकते. तर मित्रांनो सुरू करूया.

ओला कंपनीची स्थापना (Establishment of Ola Company)

मित्रांनो काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की नेमकी ओला कंपनीची स्थापना कधी झाली..? तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की ओला कंपनीची स्थापना ही 3 डिसेंबर 2010 रोजी झालेले आहे. भविष्य अग्रवाल व अंकित भाती (Bhavish Aggarwal Ankit Bhati He Is The Owner Of Ola Comoany) यांनी या कंपनीची स्थापना केली व याचे हेडक्वार्टर्स ऑफिस बेंगलोर, कर्नाटक, इंडिया मध्ये आहे. आणि याचे सर्व एकूण ऑफिस 250+ सिटी मध्ये अवेलेबल आहे. आणि या कंपनीने आतापर्यंत खूप साऱ्या इलेक्ट्रिक तसेच पेट्रोल वरील गाड्या देखील लाँच केलेले आहेत. या तर आपल्याला माहितीच असतील. ओला कंपनी ही खूपच सध्या चर्चेत असणारी कंपनी आहे. या कंपनीचे ग्राहक देखील खूप वाढत चाललेले आहेत. कारण की ओला कंपनी आपल्या ग्राहकांना चांगल्या क्वालिटी व उत्तम दर्जेदार स्कुटी प्रोव्हाइड करते.(Ola company provides you good and quality scooty)

ओलाने लॉन्च केली नवीन स्कुटी (ola launched new scooty)

मित्रांनो सध्या ओला या कंपनीने इलेक्ट्रिक टू व्हीलर स्कुटी लॉन्च केलेला आहे. आणि ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिस स्कुटी असणार आहे. याचबरोबर नवीन 4 बाइक देखील ओला कंपनीने सादर केलेले आहेत. मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीने ओला गाडी अवघ्या फक्त 80 हजार रुपयांच्या प्रस्ताविक किमतीमधील लॉन्च केले आहे. ओलाने ज्या चार बाईक्स लॉन्च केले आहेत. त्या पुढील काही काळामध्ये बाजारात येणार आहेत. आणि ओलाने आठ उत्पादन आणि सॉफ्टवेअर देखील सादर केलेले आहेत.

ओला करणार आणखी स्कुटी लाँच (Ola to launch more scooties)

मित्रांनो ओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांच्या हृदयावर एक स्पर्श केला आहे.(Ola company has touched the hearts of customers) व आता या कंपनीने अलीकडेच नवीन घोषणा देखील केलेले आहे. की ओला ची नवीन S1 ची स्कूटर लॉन्च होणार आहे. म्हणजे ते आता मित्रांनो लॉन्च देखील झालेले आहे. काही दिवसा अगोदर ही लॉन्चिंग ची घोषणा झाली होती. परंतु आता ही स्कुटी बाजारामध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या कंपनीने पुढील तीन महिन्यात आपले चार्जिंग नेटवर्क आणखी देखील मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. व चार्जिंग च्या स्कूट्या नवीन नवीन लॉन्च करणार आहे. असे देखील ओला कंपनीने म्हटले आहे. Old will launch Best more electric Scootys

कशी आहे ओला कंपनीच्या नवीन स्कुटीला रेंज (What is the range of Ola’s new scooty?

मित्रांनो तसं पाहायला गेलं तर आपण जर चार्जिंग वरची scooty खरेदी केली तर आपल्याला बॅटरी बॅकअप देखील चांगला मिळायला हवा जेणेकरून आपण कोणत्याही लांबच्या ठिकाणावरती देखील इलेक्ट्रिक स्कुटीने प्रवास करू शकतो. अन्यथा स्कुटीची चार्जिंग संपली तर आपल्याला त्यामध्ये पेट्रोलचे सिस्टम नसेल तर खूप मोठी अडचण निर्माण होते. या कारणामुळे आपल्या स्कुटी मध्ये चार्जिंगची चांगली व भारी सुविधा असणे आवश्यक असते. जेणेकरून आपण आधीच स्कुटीला फुल चार्ज करून कोणत्याही ठिकाणी ती स्कुटी वापरू शकतो.

लांबच्या किंवा जवळच्या प्रवासाला वापरण्यासाठी ही स्कुटी एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण की या स्कुटीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात रेंज मिळते. एका चार्जर ही स्कूटी बऱ्याच लांब पर्यंत जाऊ शकते. याची चार्जिंग स्पीड देखील मित्रांनो चांगल्या प्रमाणात आहे. जेणेकरून तुम्ही एकदा स्कुटी चार्जिंगला लावली तर थोड्याच वेळामध्ये याची चार्जिंग देखील फुल होते. व तुम्ही याला दिवसभर आरामात फिरवू शकता. तर मित्रांनो पाहूया की या स्कुटीला किती मिनिटात फुल चार्ज होते व किती मिनिट याची बॅटरी बॅकअप आहे. व किती लांब पर्यंत ही स्कुटी प्रवास करू शकतो.

मित्रांनो ओला ची ही स्कुटी एक वेळेस चार्ज केल्यानंतर 190 किलोमीटर बॅटरी रेंज देऊ शकते. आणि या कंपनीच्या सर्वात महागड्या गाड्या देखील इलेक्ट्रिक स्कूटर सेकंड जनरेशन पेक्षा यांच्या दृष्टिकोनाने ती फक्त पाच किलोमीटर पर्यंत आहे. त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी मित्रांनो 6 तास 30 मिनिटे लागतात. आणि आपल्याला काही वेळेस फास्ट चार्जिंग करण्याची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही थोडी चार्ज करून देखील त्याला कमी रेंजमध्ये नेऊ शकता. परंतु मित्रांनो आम्ही असे सांगू तुम्हाला की तुम्हाला जर एखाद्या लांबच्या प्रवासाला स्कुटी वापरायची असेल तर तुम्ही कृपया चार्ज फुल करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला ही स्कुटी जास्त लांब पर्यंत मायलेज (Range) देऊ शकेल. व त्याची बॅटरी बॅकअप वाढेल.

ओलाच्या या नवीन स्कुटी चे फायदे (Benefits of this scooty of Ola)

मित्रांनो जर पाहायला गेले तर ओलाच्या या नवीन स्कुटी मध्ये काय चांगले फीचर्स आहेत. तर मित्रांनो याचे फायदेच फायदे आहेत. जसे की ओला इलेक्ट्रिक स्कूटर वर केवळ 8 वर्षे किंवा 10 हजार गॅरंटी देते तसेच 80 हजार किलोमीटर पर्यंतची वारंटी देत नाही. तर ग्राहकांना फक्त 4999 रुपयांमध्ये 1 लाख किलोमीटर पर्यंतची वॉरंटी व 1.25 किलोमीटर पर्यंतचे वॉरंटी तुम्हाला मिळू शकते. 1299 मध्ये तसेच 2024 जून पर्यंत 10 हजार चार्जिंग पॉइंट तयार देखील होऊ शकते. जेणेकरून देशभरातील सेवा केंद्रांची संख्या ही 600 पर्यंतची वाढवने. आणि जलद चार्जिंग नेटवर्क कडे अधिक लक्ष ओला कंपनी देणार आहे. व ओला ची कंपनी आणखी पुढील काळामध्ये जास्त स्कुटी निर्माण करू शकतात. यामुळे मित्रांनो तुम्ही देखील ओलाची स्कुटी खरेदी करण्याची इच्छुक असाल तर तुम्ही कोणत्याही ओलाच्या ऑफिस मध्ये जाऊन स्कुटी खरेदी करू शकता.

ओला स्कुटी टॉप स्पीड (Top Speed of Ola Scooty)

मित्रांनो आपल्याला काही गरबडीत (Fast) किंवा अर्जंट मध्ये काही सामान किंवा काही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आपल्याला या स्कुटीमध्ये चांगल्या प्रकारची स्पीड देखील देण्यात आलेले आहे. जेणेकरून तुम्ही आपले कोणतेही काम जलदरीत्या पूर्ण करू शकता. व तुम्हाला जास्त टाईम देखील लागणार नाही. तर मित्रांनो या स्कूटीमध्ये तुम्हाला 90 किलोमीटर पर्यंतची टॉप स्पीड देण्यात आली आहे. ही स्कुटी प्रत्येकी 1 तासांमध्ये 90 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. ही गोष्ट या स्कुटीची सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण की ही स्कुटी जास्त प्रमाणात टॉप स्पीड देते. काही नागरिकांना असे वाटते की फक्त मोटरसायकलच जास्त स्टॉप स्पीड देतात. परंतु मित्रांना असे काही नाही. ही स्कुटी देखील चांगल्या प्रमाणात स्पीड देऊ शकते.

ओला स्कुटी चे फीचर्स 

मित्रांनो या S1 स्कुटी मध्ये खूप साऱ्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की यामध्ये ट्यूबलेस टायर तुम्हाला मिळतो. तसेच ब्रेक्स मध्ये दोन्हीही ब्रेक तुम्हाला डबल डिस्क ब्रेक मिळणार आहेत. मोटरची पावर ही 6kW आहे. यामध्ये टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. तसे बॅटरी कॅपॅसिटी देखील 4kwh आहे. व महत्वाची गोष्ट म्हणजे 190 किलोमीटर पर्यंत ही स्कुटी एका चार्ज मध्ये जाऊ शकते.

Ola S1 X 4kWh कलर्स

मित्रांनो काही लोकांना कलर्स कडे देखील लक्ष देण्याची सवय असते. यामुळे मित्रांनो या स्कुटीमध्ये खूप सार्‍या प्रकारचे कलर देण्यात आलेले आहेत. जसे की, यामध्ये vogue, read velocity, white, black,funk, midnight, liquid silver, steller एवढे कलर कॉम्बिनेशन्स या स्कुटी मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून कोणताही ग्राहक नाराज होणार नाही व त्याला त्याच्या पसंतीचा कलर मिळू शकतो. या कारणाने मित्रांनो ओला कंपनी ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे.

Ola S1 X price 

मित्रांनो किमती बद्दल बोलायचे झाले तर मुलाचे या फीचर्स कडे आपल्याला पाहून तर असे वाटत असेल की या स्कुटीची किंमत खूपच जास्त प्रमाणात आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. ही स्कुटी फक्त तुम्हाला 80 हजार रुपये ते 1,10,000 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. एवढे बजेट जर तुमचे असेल तर तुम्ही ही स्कुटी नक्कीच खरेदी करू शकता.

Leave a Comment