नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये पाहायला गेले तर या डिजिटल युगामध्ये भरपूर साऱ्या अशा स्मार्टफोन कंपनी आहेत. ज्या की तुम्हाला विविध प्रकारचे स्मार्टफोन उपलब्ध करून देतात. मित्रांनो मागील खूप काही वर्षांपूर्वी छोटे छोटे फोन्स होते. परंतु आता मित्रांनो या डिजिटल युगामुळे आपल्याला विविध बदल होताना सातत्याने पाहायला मिळत असेल. मित्रांनो कधी कोणती कंपनी स्मार्टफोन लॉन्च करेल हे सांगता येत नाही. तसेच मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे विविध प्रकारच्या कंपन्यांचे स्मार्टफोन देखील अवेलेबल आहेत. जसे की सॅमसंग असेल ओपो असेल विवो असेल एप्पल असेल रियलमी असेल रेडमी असेल पोको असेल अशा बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आपल्याला कमी आणि स्वस्त दरामध्ये स्मार्टफोन लॉन्च करतात.
परंतु मित्रांनो आता सर्व नागरिक हे 5g फोन घेणे पसंत करतात. कारण की मित्रांनो आता सर्वांचे लक्ष 5G फोन कडे आहे. कारण की 5G स्मार्टफोनमध्ये जेवढी इंटरनेटची स्पीड मिळते. तेवढे आपल्याला 4g च्या स्मार्टफोनमध्ये मिळू शकत नाही. किंवा अद्याप मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आजच्या या आपल्या बातमी वरती आला आहेत. यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये एक चांगला कॅमेरा असणारा व चांगला रॅम तसेच प्रोसेसर असणारा फोन कोणत्या कंपनीचा खरेदी करू शकता. यासाठी मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे मिळेल.
पोको कंपनी बद्दल माहिती..!
मित्रांनो जर सांगायचे झाले तर poco या कंपनीची सुरुवात ही मागील काही चार-पाच वर्षांपूर्वी झालेले आहे. आणि या कंपनीचे बरेचसे स्मार्टफोन आत्तापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळत असतील. यामधील बरेचसे स्मार्टफोन 4G आहेत तसेच बरेचसे स्मार्टफोन 5G देखील आहेत. तुम्ही उत्तम प्रकारचा फोन कशाप्रकारे निवडू शकता ते पाहुया.
2024 चालू वर्षांमध्ये 4G स्मार्टफोन खरेदी करणे योग्य आहे की 5g..!
मित्रांनो पाहूया की 2024 या चालू वर्षामध्ये 4g स्मार्टफोन खरेदी करणे योग्य आहे. की 5G तर मित्रांनो याचे उत्तर आहे. 5G स्मार्टफोन करणे एकदम उत्तम आहे. कारण की मित्रांनो आता 5G सर्वत्र ठिकाणी लॉन्च झालेले आपल्याला पाहायला मिळत असेल. व 5G नेटवर्कला खूप जास्त प्रमाणात इंटरनेट स्पीड आहे. यामुळे तुम्हाला जर जास्त डेटाची किंवा इंटरनेटची आवश्यकता लागत असेल. तर तुम्ही नक्कीच फायदेशीर हा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला जर जास्त इंटरनेटची सुविधा आवश्यक नसेल तर तुम्ही 4G स्मार्टफोन देखील कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.
कधी होणार आहे पोको कंपनीचा नवीन POCO F6 5G स्मार्टफोन लॉन्च..?
मित्रांनो येत्या 29 मे 2024 रोजी पोको कंपनीचा हा नवीन 5g स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती पोको कंपनीकडून देण्यात आलेले आहे. हा poco कंपनीचा नवीन स्मार्टफोन 29 मे 2024 रोजी सर्वत्र ऑनलाईन ठिकाणी उपलब्ध होणार, असल्याचे फ्लिपकार्ट कडून सांगण्यात आलेला आहे. 29 मे 2024 रोजी फ्लिपकार्ट व ॲमेझॉन वरती हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे..!
हा स्मार्टफोन बाजारात येण्यासाठी काही दिवस लागू शकतात. कारण की इम्पोर्ट एक्स्पोर्ट अशा प्रकारच्या विविध प्रोसेस मध्ये काही कालावधी देखील लागू शकतो. म्हणजेच 4 ते 5 दिवसांनी हा स्मार्टफोन सर्व ठिकाणी आपल्याला बाजारात लॉन्च झालेला पाहायला मिळेल. तुम्ही जर आत्ताच नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन आवडला तर या स्मार्टफोन साठी तुम्ही काही दिवस थांबू शकता. व हाच स्मार्टफोन खरेदी करू शकता…!
POCO F6 5G डिस्प्ले बद्दलची संपूर्ण माहिती..?
मित्रांनो POCO F6 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचेस असणारा डिस्प्ले मिळणार आहे. जो की भरपूर प्रमाणामध्ये मोठा डिस्प्ले तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तसेच या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. WQHD+ Flow AMOLED या उत्तम क्वालिटीचा डिस्प्ले तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. यामुळे मित्रांनो तुम्ही या स्मार्टफोनमध्ये चांगल्या व उत्तर प्रकारची गेमिंग नक्कीच करू शकता.
POCO F6 5G प्रोसेसर व इतर माहिती..?
मित्रांनो यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळणार आहे. हा प्रोसेसर उत्तम प्रकारचा प्रोसेसर मानला जातो. मोबाईल लॅग होण्याची शक्यता देखील या प्रोसिजरमुळे कमी होते. मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला तीन प्रकारची स्टोरेज व रॅम देण्यात आलेले आहे. जसे की खालील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहे.
RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB
- 8GB Ram + 256GB Storage
- 12GB Ram+ 256 GB Storage
- 12GB Ram + 512 GB Storage
Snapdragon 8 Gen 2 कॅमेरा बद्दल माहिती..!
मित्रांनो खूप सारे जण मोबाईलच्या कॅमेरा कडे पाहून देखील स्मार्टफोन खरेदी करतात ज्यांना खरंच खूप जास्त फोटोग्राफीचा आवड असेल त्यांनी नक्कीच चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करणे योग्य आहे. कारण की तुम्ही जर चुकीचा व खराब क्वालिटी कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी केला तर तुमच्या फोटोग्राफीचा आनंद देखील मित्रांनो राहत नाही. यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही चांगल्या प्रकारचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीची व प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.
यामध्ये पाठीमागे देखील बाजूला 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. 8MP Ultra Wide Lens तसेच 2MP मायक्रो कॅमेरा देण्यात आलेला आहे. या सर्व फिचर बद्दल जर बोलायचं झाले तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूपच चांगले चांगले प्रकारचे फीचर्स देण्यात आलेले आहेत. नक्कीच हा स्मार्टफोन मित्रांनो खरेदी करा जेणेकरून तुम्हाला भरपूर असा फायदा होऊ शकेल.
POCO F6 5G बॅटरी बद्दल माहिती…!
मित्रांनो या पोकोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कारण की तुम्ही जर दिवसभर देखील या फोनला युज केला तरी तुम्हाला 7 ते 8 तासांचा बॅटरी बॅकअप आरामात या फोन द्वारे मिळू शकतो. यामुळे मित्रांनो या स्मार्टफोनची ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा मिळतो. तसेच चांगला प्रोसेसर व चांगला बॅटरी बॅकअप देखील दिला जातो. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन नक्कीच मित्रांनो खरेदी करू शकता. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. मित्रांनो कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, हा स्मार्टफोन तुम्ही एकदा फुल चार्ज केल्यानंतर 11 तास युज करू शकता.
POCO F6 5G किंमत..?
मित्रांनो तुम्ही आज काल बाजारामध्ये कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला त्यामध्ये बरेचशे स्टोरेज ऑप्शन्स दिले जातात. जेणेकरून तुम्हाला किमतीत देखील मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो. मित्रांनो तुम्ही ज्या रॅमचा व स्टोरेजचा स्मार्टफोन खरेदी करता त्याच प्रकारे तुम्हाला पैसे देखील मोजावे लागतील. यासाठी तुम्हाला जर कमी स्टोरेज चा फोन घ्यायचा असेल. तर तुम्हाला कमीत कमी पैसे द्यावे लागतील. तसेच तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असेल तर तुम्हाला पैसे देखील जास्त द्यावे लागणार आहे.
8GB Ram व 256 GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 29999₹ आहे. 12GB Ram 256 GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 31999₹ आहे. 12Gb ram 512GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 33999₹ आहे. मित्रांनो पुढील एक ते दोन दिवसांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. म्हणजेच 29 मे 2024 रोजी ई-कॉमर्स वेबसाईट वरती व फ्लिपकार्ट ॲमेझॉन वरती हा स्मार्टफोन तुम्ही सहजरीत्या खरेदी करू शकता. असे कंपनीकडून मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. म्हणजे लवकरच हा स्मार्टफोन तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुम्हाला जर हाच स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही एक ते दोन दिवस वाट पाहू शकता. व ऑनलाईन पद्धतीने हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता.