Oppo K12 Pro 5G | भारतीय बाजारात दमदार फीचर्स सह लवकरच लॉन्च होणार हा जबरदस्त स्मार्टफोन

Oppo K12 Pro 5G: मित्रांनो तुम्ही oppo कंपनीचे नाव तर नक्कीच ऐकले असेल. मित्रांनो OPPO कंपनी ही यूजर्सला आकर्षक फीचर सह चांगले डिझाईन सह फोन देण्यास एक उत्तम उदाहरण आहे. कारण की मित्रांनो आपल्याला ओप्पो कंपनीचे स्मार्टफोन खूप जास्त शक्तिशाली प्रोसेसर, शानदार डिझाईन व कॅमेरे देत असते. ज्यामुळे यामध्ये आपल्याला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, आपण OPPO नाव घेतो. ओप्पो कंपनीने मित्रांनो आता एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. (Oppo K12 Pro 5G)

Oppo K12 Pro 5G Processor & Ram

मित्रांनो ओपो कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 870 हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. जो एक चांगल्या परफॉर्मन्सचा प्रोसेसर असणार आहे. यामध्ये आपण आपली चांगली गेमिंग देखील करू शकतो. हा स्मार्टफोन खूपच वेगवान व मल्टी टास्किंग आहे. तुम्ही देखील कमी बजेटमध्ये चांगला गेमिंग साठी स्मार्टफोन बघत असाल तर हा स्मार्टफोन खूपच बेस्ट आहे.

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8Gb Ram आणि 12 GB Ram मिळते तसेच स्टोरेज साठी 128GB आणि 256GB Storage देण्यात आलेले आहे. जे आपल्या स्मार्टफोनला एकदम चांगला स्मार्टफोन बनवते. (Oppo K12 Pro 5G) यामध्ये 5G कनेक्टिव्हिटी असणार आहे. जे आपल्याला खूपच जास्त इंटरनेटसाठी महत्त्वाचे आहे. कारण यामध्ये आपल्याला खूपच जास्त प्रमाणात इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येणार आहे.

Oppo K12 Pro 5G Battery 

ओपोच्या या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000 mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. जी तुम्हाला हा स्मार्टफोन दिवसभर चालवण्यासाठी उपयोगी ठरेल. कारण की मित्रांनो एकदा चार्ज केल्यानंतर आपण हा स्मार्टफोन पूर्ण दिवसभर आरामात चालवू शकतो. व या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 65 Watt Fast Charging Support देखील देण्यात आलेला आहे. गेमिंग मुळे तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग लवकर जरी संपली तरी देखील काही मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन फुल चार्ज होईल.

Oppo K12 Pro 5G Camera

Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये आपल्याला प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल चा देण्यात आलेला आहे. तसेच उत्कृष्ट कॉलिटी चे फोटो काढण्यासाठी पुढील साइडला फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सेल चा आणि 2MP चा Macro Camera दिलेला आहे. ai मोड तसेच इतर ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही आपली सेल्फी व व्हिडिओ चांगल्या क्वालिटी मध्ये काढू शकता. (Oppo K12 Pro 5G)

Oppo K12 Pro 5G Display

Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला आकर्षक डिझाईन सह हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. यामध्ये मेटल फ्रेम देण्यात आली आहे. युजर्स ला हातात पकडताना प्रीमियम फील देखील हा स्मार्टफोन देईल. (Oppo K12 Pro 5G) तसेच हा स्मार्टफोन वजनाने खूपच हलका असणार आहे. यामध्ये आपल्याला 6.7 inch Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले खूपच उत्कृष्ट क्वालिटीचा मानला जातो. तसेच हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेशे रेटला सपोर्ट करतो. यामुळे युजर्सला एकदम स्मूथ स्क्रीन ट्रांजेक्शन मिळणार आहे. स्क्रोलिंग व गेमिंगचा अनुभव घेण्यासाठी हा स्मार्टफोन एकदम उत्कृष्ट कमी किमतीमध्ये मिळणारा स्मार्टफोन आहे.

Oppo K12 Pro 5G Price

Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर अंदाज आपण एक भारतीय बाजारामध्ये लावू शकतो की 28 हजार ते 32000 पर्यंत तुम्हाला या स्मार्टफोनची किंमत मिळू शकते. परंतु हा (Oppo K12 Pro 5G) स्मार्टफोन 5G व चांगल्या डिस्प्ले प्रोसेसर मध्ये येणार आहे. त्यामुळे याच्या फीचर समोर मित्रांनो ही किंमत खूपच कमी आहे. कारण की यामध्ये आपल्याला खूप सारे पॉवरफुल फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Oppo K12 Pro 5G Software 

ओप्पो कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ColorOS 12 देण्यात आले आहे.जे की Android 12 वर आधारित असेल. आपल्याला या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे कस्टमायझेशन फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. याच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे कष्टमायझेशन ॲप्स, गेम्स वापरू शकतो. तसेच सिस्टम परफॉर्मन्स देखील आपल्याला यामध्ये खूपच बेस्ट देण्यात आलेले आहे. परफॉर्मन्स Optimization करण्यासाठी देखील तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये नवीन आलेले फीचर देण्यात आलेले आहे.

Oppo K12 Pro 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाला आहे का?

  • भारतीय बाजारपेठेमध्ये आणखी Oppo K12 Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च झालेला नाहीये लवकरच भारतीय बाजारात देखील हा स्मार्टफोन येणार आहे.

Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोनची अंदाजे भारतामध्ये किंमत किती असेल.?

  • मित्रांनो Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत भारतामध्ये 30 हजाराच्या आसपास असणार आहे.

Oppo K12 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये आपण उत्तम क्वालिटीची गेमिंग करू शकतो का.?

  • याचे उत्तर आहे होय. स्मार्टफोन चांगल्या प्रोसेसर सह येत असल्या कारणामुळे आपण यामध्ये चांगल्या क्वालिटीची गेमिंग नक्कीच करू शकतो.

Leave a Comment