---Advertisement---

Tur Bajarbhav: तुरीच्या दरात वाढ होतेय की घसरण पहा सर्व ठिकाणचे तूर बाजारभाव

By aadarshmarathi.com

Published on:

Follow Us
---Advertisement---

Tur Bajarbhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुरीच्या बाजारभावामध्ये घसरण झाली आहे की वाढ झाली आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुरीला सरासरी कसा दर मिळत आहे. याबाबतची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो जून महिन्यामध्ये लावलेल्या तुरी काढणीस आलेल्या आहेत व काही शेतकऱ्यांची तूर काढणी देखील चालू आहे. परंतु मित्रांनो तुरीला कोणत्या ठिकाणी कसा बाजार भाव मिळत आहे, हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते.

कसा मिळत आहे तुरीला बाजारभाव (Tur Bajarbhav)

मित्रांनो बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये आज 16 क्विंटल ची आवक आली होती यामध्ये 8000 रुपये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर 8011 रुपये तसेच सर्वसाधारण दर 8000 दरम्यान आहे. मित्रांनो तसे पाहायचे झाले तर कमीत कमी दर हे तुरीचे 5000 हजार रुपये व जास्तीत जास्त दर आपल्याला 8000 हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला कशाप्रकारे दर मिळत आहेत. काही बाजार समितीमध्ये तुरीला जास्त प्रमाणात दर मिळत आहे व काही बाजार समितीमध्ये कमी देखील दर मिळत असतात. (Tur Bajarbhav)

पुढील दिवसांत तुरीचे बाजारभाव वाढतील का

भारत हा जगातील सर्वात मोठा तुर उत्पादक देश आहे. भारतात बरेच शेतकरी तुर पिकाची लागवड करून उत्पन्न घेतात. मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील तुरीला भाव राहण्याची शक्यता आहे. कारण की पुढील काळामध्ये देखील तुरीला मागच्या वर्षी प्रमाणेच भाव राहणार आहे व त्यामुळे मागील वर्षी जसा तुरीला बाजार भाव मिळत होता त्याचप्रमाणे यावर्षी देखील तुरीला बाजार भाव टिकून राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 2024 या चालू वर्षांमध्ये 33 लाख टन तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. (Tur Bajarbhav)

बार्शी – वैराग

परिमाण: क्विंटल

आवक: 16

कमीत कमी दर: 8000

जास्तीत जास्त दर: 8011

सर्वसाधारण दर: 8000

 

राहूरी – वांबोरी

परिमाण: क्विंटल

आवक: 25

कमीत कमी दर: 6100

जास्तीत जास्त दर: 7400

सर्वसाधारण दर: 7000

 

पैठण

परिमाण: क्विंटल

आवक: 60

कमीत कमी दर: 6581

जास्तीत जास्त दर: 7156

सर्वसाधारण दर: 7000

 

उदगीर

परिमाण: क्विंटल

आवक: 340

कमीत कमी दर: 7551

जास्तीत जास्त दर: 8410

सर्वसाधारण दर: 7980

 

भोकर

परिमाण: क्विंटल

आवक: 6

कमीत कमी दर: 6800

जास्तीत जास्त दर: 6800

सर्वसाधारण दर: 6800

 

कारंजा

परिमाण: क्विंटल

आवक: 150

कमीत कमी दर: 6800

जास्तीत जास्त दर: 7520

सर्वसाधारण दर: 7250

 

हिंगोली (गज्जर)

परिमाण: क्विंटल

आवक: 8

कमीत कमी दर: 5000

जास्तीत जास्त दर: 5500

सर्वसाधारण दर: 5250

 

मुरुम (गज्जर)

परिमाण: क्विंटल

आवक: 90

कमीत कमी दर: 7000

जास्तीत जास्त दर: 7651

सर्वसाधारण दर: 7338

 

सोलापूर (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 236

कमीत कमी दर: 6480

जास्तीत जास्त दर: 7400

सर्वसाधारण दर: 7000

 

लातूर (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 2041

कमीत कमी दर: 7360

जास्तीत जास्त दर: 8011

सर्वसाधारण दर: 7650

 

अकोला (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 67

कमीत कमी दर: 6400

जास्तीत जास्त दर: 8505

सर्वसाधारण दर: 7900

 

चिखली (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 34

कमीत कमी दर: 7040

जास्तीत जास्त दर: 7500

सर्वसाधारण दर: 7270

 

हिंगणघाट (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 16

कमीत कमी दर: 6200

जास्तीत जास्त दर: 7400

सर्वसाधारण दर: 6850

 

परतूर (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 4

कमीत कमी दर: 6300

जास्तीत जास्त दर: 7500

सर्वसाधारण दर: 6525

 

लोणार (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 48

कमीत कमी दर: 6500

जास्तीत जास्त दर: 7880

सर्वसाधारण दर: 7190

 

मेहकर (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 50

कमीत कमी दर: 6000

जास्तीत जास्त दर: 7005

सर्वसाधारण दर: 6500

 

औराद शहाजानी (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 46

कमीत कमी दर: 6952

जास्तीत जास्त दर: 7301

सर्वसाधारण दर: 7126

 

तुळजापूर (लाल)

परिमाण: क्विंटल

आवक: 45

कमीत कमी दर: 6500

जास्तीत जास्त दर: 7300

सर्वसाधारण दर: 7000

 

अहमदपूर (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 75

कमीत कमी दर: 3700

जास्तीत जास्त दर: 7401

सर्वसाधारण दर: 6723

 

परांडा (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 78

कमीत कमी दर: 6700

जास्तीत जास्त दर: 7500

सर्वसाधारण दर: 7300

 

पाथर्डी (नं. १)

परिमाण: क्विंटल

आवक: 200

कमीत कमी दर: 7400

जास्तीत जास्त दर: 8000

सर्वसाधारण दर: 7700

 

औराद शहाजानी (पांढरा)

परिमाण: क्विंटल

आवक: 1

कमीत

कमी दर: 7860

जास्तीत जास्त दर: 7860

सर्वसाधारण दर: 7860

 

तुळजापूर (पांढरा)

परिमाण: क्विंटल

आवक: 60

कमीत कमी दर: 6500

जास्तीत जास्त दर: 7300

सर्वसाधारण दर: 7000

 

---Advertisement---

Leave a Comment