---Advertisement---

Oneplus 13R 5G Launch: वन प्लस लवकरच लॉन्च करणार 6000mAh बॅटरी सोबत पॉवरफुल स्मार्टफोन

By aadarshmarathi.com

Published on:

Follow Us
---Advertisement---

Oneplus 13R 5G Launch: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एक नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आज आपण एक अशी डील घेऊन आलो आहेत. ज्यामध्ये आपल्याला एक चांगला स्मार्टफोन मिळणार आहे. आपण आज या बातमीच्या माध्यमातून One Plus च्या या नवीन स्मार्टफोनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा स्मार्टफोन येत्या 07 जानेवारीला लॉन्च होणार आहे. व या स्मार्टफोन ने आतापासूनच मार्केटमध्ये धमाका केला आहे. कारण की वन प्लस ने आपल्या flag ship सिरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे.

Oneplus 13R 5G

7 जानेवारीला हा स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनचे नाव आहे oneplus 13 r हा स्मार्टफोन 7 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. व आता oneplus मायक्रोसाईट ॲमेझॉन वर लाईव्ह देखील झालेली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची विक्री कुठे होईल हे देखील निश्चित झालेले आहे. त्यामुळे आपण या फोनच्या लुक बद्दल तसेच स्पेसिफिकेशन व स्टोरेज ऑप्शन बद्दल माहिती पाहूया.

Oneplus 13R 5G Launch 

मित्रांनो वन प्लस कंपनीने अशी घोषणा केली आहे, की पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. 7 जानेवारी रोजी हे स्मार्टफोन आपल्याला वन प्लस इंडिया ऑनलाईन स्टोर वरती व ऑफलाइन स्टोअर वरती देखील मिळतील तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वर देखील हा स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही देखील जर एक नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल व तुम्हाला हा स्मार्टफोन आवडला तर तुम्ही नक्कीच थोडे दिवस थांबून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. (Oneplus 13R 5G Launch)

Oneplus 13R 5G स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.78 इंच Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 120Hz रिफ्रेश रेट तसेच Qualcomm Snapdragon 8Gen 3 प्रोसेसर व 12 जीबी पर्यंत रॅम व 256 जीबी पर्यंत स्टोरेज देखील आपल्याला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळू शकते. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15.0 चालू शकतो.

तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा आहेत. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल चा प्राइमरी कॅमेरा 8MP चा सेकंडरी सेन्सर तसेच 50MP ची लेन्स देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. तसेच पुढील साइडला व्हिडिओ कॉलिंग व सेल्फी साठी 16MP लेन्स असू शकते. तसेच One Plus 13R फोन मध्ये 6000mAh बॅटरी मिळेल व ती बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येऊ शकते. तसेच या स्मार्टफोनमध्ये आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. (Oneplus 13R 5G Launch)

Oneplus 13R 5G Design

या स्मार्टफोनच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये आपल्याला फोन Midnight Opus black तसेच Lunar RadianceOff White कलर उपलब्ध आहेत. तसेच हा स्मार्टफोन स्लिम डिझाईन मध्ये असेल एक शानदार कॅमेरा लेआउट यामध्ये देण्यात आलेले आहे. डिवाइस मध्ये पुढील आणि मागील बाजूस गोरिला ग्लास 7 आहे. तसेच एक ॲल्युमिनियम फ्रेम दिले जाणार आहे फोन मध्ये 8mm बॉडी मिळेल व प्रीमियम लुक आपल्याला या स्मार्टफोनला पाहायला मिळणार आहे. (Oneplus 13R 5G Launch)

---Advertisement---

1 thought on “Oneplus 13R 5G Launch: वन प्लस लवकरच लॉन्च करणार 6000mAh बॅटरी सोबत पॉवरफुल स्मार्टफोन”

Leave a Comment