---Advertisement---

Bandhkam Kamgar Yojana 2025: बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करायचा

By aadarshmarathi.com

Published on:

Follow Us
---Advertisement---

Bandhkam Kamgar Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. त्यामधील मित्रांनो बऱ्याचशा योजना या महिलांसाठी आहेत तसेच बऱ्याचशा योजना या पुरुषांसाठी देखील आहेत व काही योजना या शेतकऱ्यांसाठी देखील आहेत. तसेच मित्रांनो आता बांधकाम कामगारांसाठी जी योजना राबवली जात आहे त्याची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण कागदपत्रे, पात्रता याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अर्ज प्रक्रिया व तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबाबत माहिती पाहूया.

मित्रांनो जे बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. कामगारांना विविध प्रकारचे लाभ देण्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण की या योजने संदर्भात बऱ्याच जणांना आणखी माहित नाहीये. परंतु मित्रांनो आता हळूहळू सर्वत्र ठिकाणी या योजनेबाबत चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेची नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. Bandhkam Kamgar Yojana 2025

नोंदणीसाठी पात्रता Bandhkam Kamgar Yojana 2025

  • मित्रांनो अर्ज करणाऱ्या कामगारांचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • तसेच अर्जदाराला कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. मागील वर्षात किमान 20 दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेले असावे.
  • आधार कार्ड, रहिवासी पुरावा, वयाचा दाखला व इतर कागदपत्रे वापरून तुम्ही आपला अर्ज सबमिट करू शकता.
  • पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक व कामाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. Bandhkam Kamgar Yojana 2025

अर्ज प्रक्रिया (Apply Process)

तुम्ही बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन तुमचे नाव व तुमची संपूर्ण प्रोफाईल टाकून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने तुमच्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसोबत त्या ठिकाणी अर्ज करू शकता.Bandhkam Kamgar Yojana 2025

---Advertisement---

Leave a Comment