Bajaj Freedom 125 : जगातील सर्वात पहिली सीएनजी वरती चालणारी बाईक भारतात लॉन्च

Bajaj Freedom 125: नमस्कार मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटाका बसलेला आहे. मित्रांनो सर्वच गोष्टींमध्ये सध्या महागाई वाढत असल्याने नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु मित्रांनो आता आपल्याला रिचार्ज च्या किमतीमध्ये तसेच खाद्य पदार्थांच्या किंमतीमध्ये तसेच इतर गोष्टींच्या किमतीमध्ये देखील आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत असेल. (Bajaj Freedom 125) तर अशा मध्येच मित्रांनो एक सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मित्रांनो देशात बाईक नवीन लॉन्च झाली आहे. जी की सीएनजी वरती चालणार आहे.

मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला तर माहिती असेल की जुन्या काळामध्ये पेट्रोल वरती चालणाऱ्या गाड्या नव्हत्या पहिल्या रॉकेल वरती चालणाऱ्या गाड्या होत्या परंतु त्यानंतर पेट्रोल वरती चालणाऱ्या गाड्या देखील लॉन्च होऊ लागल्या. त्यानंतर मित्रांनो मोठ मोठे वाहने देखील डिझेल वरती चालू लागली. व वाढत्या दरामुळे पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे नवीन नवीन कार देखील सीएनजी वरती लॉन्च होऊ लागल्या नंतर मित्रांनो आत्ताची मोठी बातमी म्हणजे आत्ताच बजाज कंपनीने आपली सीएनजी वरती चालणारी नवीन बाईक लॉन्च केली आहे. जे की खूपच कमी किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे.

सीएनजी वर चालणारी बाईक..?

मित्रांनो जगातील पहिली सीएनजी वरती चालणारी बाईक आता बजाज ने लॉन्च केलेली आहे. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही वरती चालू शकते कंपनीच्या दाव्यानुसार कंपनीने त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट देखील करून पाहिलेल्या आहेत. ही बाईक कशी आहे ही बाईक मित्रांनो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तुमचा पेट्रोलचा देखील पूर्णपणे खर्च ही बाईक वाचवू शकेल व तुम्हाला परवडेल अशी ही बाईक असणार आहे.

कोणत्या कंपनीने लॉन्च केली ही बाईक

मित्रांनो जर पाहायला गेलं तर सीएनजी वर चालणारी ही जगामधील पहिलीच बाईक असणार आहे. अजून पर्यंत कोणत्याहि ठिकाणी ही बाईक आलेली नाही. परंतु पहिल्यांदाच बजाज कंपनीने जगातील सर्वात पहिले पेट्रोल आणि सीएनजी वरती चालणारी पहिली बाईक लॉन्च केलेली आहे. (Bajaj Freedom 125) त्याची किंमत व इतर फीचर्स तुम्हाला आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळेल. तुम्ही फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल.

बजाज कंपनी बद्दल माहिती..?

मित्रांनो जर बजाज कंपनी बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाले तर आपल्याला तर बजाजचे नाव ऐकले की समोर येत असेल ते म्हणजे बजाज कंपनीच्या गाडीचे average म्हणजेच मित्रांनो कमी पेट्रोलमध्ये बजाज कंपनीच्या बाईच्या सर्वात जास्त धावू शकतात. त्यामुळे मित्रांनो बजाज कंपनी राज्यात तसेच देशभरात खूपच चर्चेत असते. मित्रांनो या कंपनीच्या मालकाचे नाव आहे “राहुल बजाज” यांनी या कंपनीची स्थापना 25 नोव्हेंबर 1945 मध्ये झाले आहे. आणि बजाज कंपनीचे हेड ऑफिस हे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. तसेच बजाज कंपनी ही भारतीय कंपनी आहे. यामुळे आपण या कंपनीवरती नक्कीच विश्वास ठेवू शकता.

बजाज ने cng वर चालणारी कोणती बाईक केली लॉन्च..?

तर मित्रांनो पाहायचं झालं तर बजाज कंपनीने बजाज फ्रीडम 125 या नावाची बाईक बाजारामध्ये लॉन्च केले आहे. जे की पेट्रोलवर सीएनजी या दोन्ही वरती चालणार आहे. मित्रांनो भारतीय दुचाकी कंपनीने हा भारतामध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. जगामध्ये कोणत्याच कंपनीने असे करून दाखवले नाही ते आज बजाज कंपनीने आपल्या भारत देशामध्ये करून दाखवले आहे. या ऐतिहासिक दुचाकीच्या लॉन्चिंग वेळी केंद्रीय रस्त्याचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

त्यांनी ही बाइक गेम चेंजर ठरणार असल्याचे देखील सांगितले होते. तसेच याबद्दल जर मित्रांनो अधिक माहिती जाणून घ्यायचे झाले तर याचा एकदम आकर्षक व स्फूर्ती डिझाईन आहे यामध्ये आपल्याला मिळणार आहे. याला पाहिले की कोणीही म्हणेल की ही बाई खूपच महाग असेल परंतु या बाईकची किंमत आपल्यला साधारण बाईक पेक्षाही कमी असणार आहे.

Bajaj Freedom 125 मध्ये काय आहे खास..? (Best Features)

मित्रांनो जर पाहायचं झालं तर या बाईक मध्ये काय खास आहे. तर बजाज ऑटोनी त्यांच्या या बाईकला कॉम्प्युटर सेगमेंट मध्ये लॉन्च केलेला आहे. या बाईकचे लूक व डिझाईन खूपच व्यवस्थितपणे केलेले आहे. यामुळे कोणीही म्हणेल या बाईकची किंमत खूपच आहे. परंतु मित्रांनो या बाईकची किंमत सर्वांना परवडेल अशी ठेवण्यात आले आहे. पहिल्याच नजरेत तुम्हाला देखील वाटेल की ही बाईक नक्की सीएनजीचीच आहेका..? की पेट्रोलची परंतु ही बाईक दोन्हीला सपोर्ट करते. सीएनजी व पेट्रोल वरती ही बाईक चालणार आहे. पाहता क्षणी तुमच्या लक्षात पण येणार नाही. की या बाईकला सिलेंडर असेल परंतु मित्रांनो यासाठी सिलेंडर देण्यात आलेला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बाईकचे खूपच कौतुक केले आहे.

बाईक मध्ये कुठे आहे CNG सिलिंडर..?

मित्रांनो आपल्याला सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमका या बाईकमध्ये सीएनजी साठी सिलेंडर कोणत्या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो याबद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाले तर कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकमध्ये 785 एमएम सीट देण्यात आलेला आहे. व त्या सीट खालीच सीएनजीचा टॅंक देखील देण्यात आलेला आहे. व पुढील साईड ला आपल्याला पेट्रोल साठी जागा देण्यात आलेल्या आहे. यामध्ये हिरव्या रंगाचे सीएनजी तसेच नारंगी रंगाचे पेट्रोल दाखविता येणार आहे. या बाईक मध्ये रोबोस्ट ट्रेलीज देण्यात आलेले आहे. (Bajaj Freedom 125)

त्यामुळे ही बाईक वजनाला देखील खूपच हलकी असणार आहे. व या बाईकची मजबुती देखील कंपनीकडून चेक करण्यात आलेले आहे. ही बाईक खूपच मजबूत असणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक बाजारामध्ये नामांकानुसार 11 विविध चाचण्या उत्तीर्ण झाल्यावरती ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे. त्यामुळे ही बाईक तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता..

बजाजच्या सीएनजी बाईक इतर वैशिष्ट्ये काय..?

मित्रांनो बजाजच्या या नवीन सीएनजी बाईक मध्ये कंपनीने 125cc समतेचे पेट्रोलचे इंजिन दिलेले आहे. हे इंजिन बाईकला 9.5 ps ची पावर व 9.7 एन एम चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने दोन लिटरचे पेट्रोल फ्युएल टॅंक तसेच दोन किलोग्रॅमची सीएनजी टॅंक दिलेले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार बाईक फुल टॅंक मध्ये 300 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते. (Bajaj Freedom 125) तसेच मित्रांनो ही बाईक तीन व्हेरिएंट मध्ये सादर करण्यात येणार आहे. यामध्ये डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टम सह लॉन्च होईल. ही बाईक एकूण सात रंगांमध्ये लॉन्च होणार आहे. यामध्ये कॅरिबियन ब्ल्यू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्युअर ग्रे, ब्लॅक रेसेंड रेड, सायबर व्हाईट, प्युअर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड या सात रंगांचा समावेश या बाईकमध्ये देण्यात आलेला आहे. तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर आपण या बाईक मध्ये निवडू शकतो.

बजाज फ्रीडम 125 बाईक price

मित्रांनो बजाजच्या नवीन सीएनजी बाईक बद्दल जर आणखी बोलायचे झाले तर या बाईकची एक्स शोरूम प्राईज ही 95 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. म्हणजेच ऑन रोड प्राईस तुम्हाला या बाईकचे एक लाख ते 110000 हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळणार आहे. (Bajaj Freedom 125) ही बाईक पूर्णपणे बाजारमध्ये लॉन्च झालेली नाहीये परंतु काही ठिकाणी ही बाईक अवेलेबल देखील आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ही नवीन CNG बाईक बुक करू शकता.

बजाज फ्रीडम 125 खास फीचर्स..!

मित्रांनो या बाईकच्या खास फीचर्स बद्दल जर बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला 2 लिटरचे पेट्रोल टॅंक तसेच डिजिटल स्पीडोमीटर सोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील तुम्हाला मिळणार आहे. तसेच कॉल अलर्ट, कॉलर आयडी, मिस कॉल इंडिकेशन आणि बॅटरी लाईफ बद्दल माहिती मिळणार आहे. (Bajaj Freedom 125) तसेच पुढील साईड ला एलईडी हेड लाईट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. बजाजची ही नवीन सीएनजी बाईक सीएनजी वरती 200 किलोमीटर पर्यंत धावणार आहे. टॉप स्पीड बद्दल जर बोलायचे झाले तर सीएनजी वरती 90 किलोमीटर प्रति तास वेग आहे. तसेच पेट्रोल वरती जर बोलायचे झाले तर 93 किलोमीटर प्रति तासी टॉप स्पीड असणार आहे.

Leave a Comment