Cotton Rates Increase: कापसाच्या दरात मोठी वाढ पहा किती मिळतोय दर

Cotton Rates Increase: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी राज्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पीकाचे भरपूर प्रमाणात नुकसान देखील झाले होते व पांढऱ्या सोन्याच्या दरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला सध्या खूपच कमी दर मिळताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचा खर्च देखील मित्रांनो निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पांढऱ्या सोन्याला उच्चांकि दर मिळताना आपल्याला सध्या दिसत आहे.

पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ? (Cotton Rates Increase)

मित्रांनो कापूस शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून ओळखला जातो हे तर आपल्याला माहिती असेलच, परंतु त्याची खरेदी सध्या बाजारामध्ये जोरात सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 डिसेंबर पासून ताडकळस येथे सीसीआईच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात देखील झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघ्या फक्त तीन दिवसांमध्ये ११०० क्विंटल कापसाची खरेदी झालेली आपल्याला दिसत आहे. यामध्ये 7471 प्रतिक्विंटल हा दर मिळताना दिसत आहे. Cotton Rates Increase

कापूस उत्पादनात मोठी घट?

मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापूस पिकाचे भरपूर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यभरामध्ये सध्या कापसाची कमतरता निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. Cotton Rates Increase राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती कापसाची लागवड केली जाते परंतु यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली नव्हती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. Cotton Rates Increase

सध्या ताडकळस परिसरामध्ये 7500 हेक्टर वरती कापूस लागवड झालेली होती. उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणी करून विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात देखील झालेले आहे. परंतु पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट निर्माण होताना आपल्याला सध्या चित्र दिसत आहे.

पांढऱ्या सोन्याला मिळतोय शासनाचा हमीभाव

मित्रांनो सरकारने कापसाला हमीभाव जारी केलेला असून कृषी बाजार समितीमध्ये सीसीआय कडून कापूस खरेदी केला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते झालेला आहे. या ठिकाणी अंकुशराव शिंदे उपसभापती सरपंच गजानन आंबोरे शेतकरी आणि बाजार समिती संचालक मंडळ या ठिकाणी ताडकळस कृषी बाजार समिती या ठिकाणी उपस्थित होते.

पांढऱ्या सोन्याला उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह

मित्रांनो यावर्षी कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे कापसाला सध्या चांगला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चांकी दर देऊन कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधान दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या संकटानंतरही कापसाला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु भविष्यामध्ये उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी योग्य पावले उचलने गरजेचे आहे.Cotton Rates Increase

अमरावती

परिमाण: क्विंटल

आवक: 45

कमीत कमी दर: 7150

जास्तीत जास्त दर: 7500

सर्वसाधारण दर: 7325

सावनेर

परिमाण: क्विंटल

आवक: 3500

कमीत कमी दर: 7000

जास्तीत जास्त दर: 7000

सर्वसाधारण दर: 7000

किनवट

परिमाण: क्विंटल

आवक: 55

कमीत कमी दर: 6800

जास्तीत जास्त दर: 6975

सर्वसाधारण दर: 6900

राळेगाव

परिमाण: क्विंटल

आवक: 8500

कमीत कमी दर: 6900

जास्तीत जास्त दर: 7521

सर्वसाधारण दर: 7000

 

भद्रावती

परिमाण: क्विंटल

आवक: 2040

कमीत कमी दर: 6850

जास्तीत जास्त दर: 7521

सर्वसाधारण दर: 7186

 

उमरखेड (एच-४ – मध्यम स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 224

कमीत कमी दर: 6900

जास्तीत जास्त दर: 7100

सर्वसाधारण दर: 7000

 

पारशिवनी (एच-४ – मध्यम स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 2089

कमीत कमी दर: 6950

जास्तीत जास्त दर: 7100

सर्वसाधारण दर: 7050

 

अकोला (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 3146

कमीत कमी दर: 7331

जास्तीत जास्त दर: 7471

सर्वसाधारण दर: 7396

 

अकोला (बोरगावमंजू – लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 2177

कमीत कमी दर: 7396

जास्तीत जास्त दर: 7471

सर्वसाधारण दर: 7433

 

उमरेड (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 1230

कमीत कमी दर: 7000

जास्तीत जास्त दर: 7070

सर्वसाधारण दर: 7040

 

मारेगाव (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 1379

कमीत कमी दर: 6775

जास्तीत जास्त दर: 6975

सर्वसाधारण दर: 6875

 

काटोल (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 279

कमीत कमी दर: 6800

जास्तीत जास्त दर: 7050

सर्वसाधारण दर: 7000

 

हिंगणा (लोकल)

परिमाण: क्विंटल

आवक: 41

कमीत कमी दर: 7000

जास्तीत जास्त दर: 7100

सर्वसाधारण दर: 7100

 

सिंदी (सेलू – लांब स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 1455

कमीत कमी दर: 7050

जास्तीत जास्त दर: 7150

सर्वसाधारण दर: 7100

 

बारामती (मध्यम स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 8

कमीत कमी दर: 5000

जास्तीत जास्त दर: 6600

सर्वसाधारण दर: 6600

 

बार्शी – टाकळी (मध्यम स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 10500

कमीत कमी दर: 7421

जास्तीत जास्त दर: 7421

सर्वसाधारण दर: 7421

 

पुलगाव (मध्यम स्टेपल)

परिमाण: क्विंटल

आवक: 2750

कमीत कमी दर: 6890

जास्तीत जास्त दर: 7155

सर्वसाधारण दर: 7050

Leave a Comment