Gold Rate Today: मित्रांनो मागील गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी घट होताना दिसून येत आहे. परंतु मित्रांनो आता नवरात्रीच्या आदल्या दिवशी नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशभरामध्ये मित्रांनो नवरात्री सण सुरू होण्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरामध्ये आणखीन घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे आपल्याला आणखीन सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये 22 कॅरेट सोन्याचा किती दर आहे पाहूया, 10 ग्रॅम साठी 70000 च्या आसपास आपल्याला सोन्याचे दर दिसत आहे. तसेच 24 कॅरेट सोन्यासाठी आपल्याला प्रति तोळा 77 हजार रुपये दर दिसत आहे. तर मित्रांनो नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध मोठ्या प्रमुख शहरांमध्ये हे दर लागू देखील झालेले आहेत. या किमतीमुळे सना-सुदीच्या दिवसात सोन्याच्या खरेदी वरती मोठा परिणाम आपल्याला पुढील काळात दिसू शकतो. कारण की मित्रांनो नवरात्रीमध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा जुन्या काळापासून आहे.
व नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे सोन्याची मागणी बाजारामध्ये आणखी देखील वाढू शकते, व यामुळे सोन्याचे दर देखील गगनाला भिडू शकतात. त्यामुळे नवरात्री आधी सोन्याच्या दरात झालेली घट गुंतवणूकदार तसेच सामान्य नागरिकांसाठी चांगली संधी आहे ते कमी किमती मध्ये सोने (Gold Rate Today) खरेदी करू शकतात. लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो सोने नेहमीच खरेदीसाठी महत्त्वपूर्ण असते. या किमतीमध्ये सतत घट व चढउतार होत असतात. यामुळे यामध्ये जास्त घट व चढ-उतार झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु मित्रांनो सणासुदीच्या दिवसांमध्ये जर सोन्याच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली तर बरेचसे नागरिक सोने खरेदी साठी आकर्षक होतात. यामुळे सोन्याच्या बाजारभाव वरती खूप मोठा प्रादुर्भाव दिसतो.(Gold Rate Today)
सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होण्याची मोठी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. चांदीचे दर देखील सध्या 94 हजार प्रति किलो एवढे आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला सतत चढ-उतार जरी होत असताना पाहायला मिळाले तरी देखील सना-सुदीच्या काळामध्ये आणखीन किमतीत बदल होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सोने खरेदी गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एक योग्य वेळ निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबई, पुणे अशा विविध मोठ्या शहरांमध्ये आपल्याला या किमती लागू होणार आहेत. आजचे सोन्याचे किती दर आहेत व चांदीला कसा दर मिळाला आहे, हे खालील प्रमाणे आहे .
22 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅम)
शहर | प्रति 10 ग्रॅम दर |
मुंबई | 70,490/- |
पुणे | 70,495/- |
कोल्हापूर | 70,480/- |
जळगाव | 70,495/- |
ठाणे | 70,470/- |
24 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅम)
शहर | 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) |
ठाणे | 76,900/- रुपये |
मुंबई | 76,910/- रुपये |
कोल्हापूर | 76,920/- रुपये |
नागपूर | 76,930/- रुपये |
जळगाव | 76,940/- रुपये |
पुढील काळात सोन्याचे दर वाढतील का ? (Will gold prices rise in future?)
अर्थात होय, मित्रांनो आपल्याला जुन्या काळापासून ते आता पर्यंत सर्व गोष्टींचे दर वाढताना पाहायला मिळत आहे. तसेच सोन्याचे दर देखील आणखी वाढण्याची मोठी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे सामान्य नागरिक तसेच व्यवसाय करणारे व्यवसायिक सोन्याच्या दरामध्ये खूप मोठी गुंतवणूक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही देखील जर सोने खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही देखील मित्रांनो एक योग्य वेळ निवडावी. ज्यावेळेस सोने स्वस्त होईल त्यावेळेस तुम्ही सोने खरेदी करू शकता. व तुम्ही पुढील काळामध्ये मित्रांनो तुम्हाला गरज असल्यास ते सोने विकून मोठा फायदा यामधून तयार करू शकता. कारण की मित्रांनो सोन्याचे मार्केट हे आपल्याला बऱ्याच दिवसांपासून खूप जास्त वाढताना दिसत आहे. सोन्यासारखे मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे दर आपल्याला वाढताना दिसत नाहीत.
मित्रांनो मागील 2 ते 3 वर्षांपासून सर्वच गोष्टींचे आपल्याला दर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहेत. व सोन्याच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ होताना दिसत आहे. मित्रांनो सोन्याचे दर हे खूपच जास्त वाढत आहेत, व तुम्ही देखील जर आणखी सोने खरेदी करून ठेवले नसेल तर तुम्हाला ही एक मोठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही कमी किमतीमध्ये आता सोने खरेदी करू शकता. सोन्याच्या दरामध्ये आपल्याला सध्या मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.