Hawaman Andaz: शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाहीये. थंडीत मोठ्या प्रमाणावरती वाढ होणार आहे. व काही ठिकाणी अतिशय तीव्र थंडीची लाट येईल असे देखील डख पाटलांनी सांगितले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल परंतु कोणत्याही ठिकाणी पाऊस पडणार नाही.
राज्यात कडाक्याची थंडी पडेल 10 जानेवारीपर्यंत कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसून आलेली नाहीये. तसेच पावसा संदर्भात पुढील काही अपडेट असतील तर या वेबसाईटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तसेच 10 तारखेपर्यंत तीव्र थंडी देखील पडेल व काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील तयार होईल अशी देखील मही हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
पावसाचा अंदाज Hawaman Andaz
त्यामुळे शेतकऱ्यांना 10 जानेवारीपर्यंत काही कामे असतील तर शेतकरी आरामात करू शकतात कारण की राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते पाऊस येईल की काय परंतु मित्रांनो 10 जानेवारीपर्यंत पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आणखी वर्तवण्यात आलेली नाही.
राज्यात पडणार कडाक्याची थंडी
पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. परंतु 10 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीची लाट वाढणार आहे, व काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडेल. असे देखील चित्र दिसणार आहे. असे हवामान तज्ञ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ढग आल्या नंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते कारण की शेतकऱ्यांना वाटते ढग आले तर पाऊस येईल परंतु पावसाची कोणतीही शक्यता अद्याप दिसून आलेली नाही.Hawaman Andaz