Jandhan Account Facilities: मित्रांनो आजच्या या डिजिटल युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला मोठी प्रगती होताना दिसत आहे. तुमच्यासाठी मित्रांनो आज एक खूप महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहे. जर तुमचे देखील बँक खाते हे जनधन बँक खाते असेल तर तुमच्यासाठी खूपच महत्वाची बातमी आहे. कारण की आपल्याला यामधून कशाप्रकारे 10 हजार रुपये मिळू शकतात. हे आपण जाणून घेणार आहोत. यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहूया. (Jandhan Account Facilities)
मित्रांनो बँकेमध्ये बऱ्याच नागरिकांचे जनधन खाते आहेत. पीएम जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 45 कोटींपेक्षा जास्त लोकांनी बँकेत जनधन खाते उघडले आहेत. व त्याचा नागरिक लाभ देखील घेत आहेत. केंद्र सरकारने आता जनधन खातेधारकांसाठी एक नवीन महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जर तुमचे देखील जनधन खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकार मित्रांनो आता जनधन खातेधारकांना दहा हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणार आहे. ते फायदे कोणते आहेत हे पाहूया. (Jandhan Account Facilities)
जनधन खाते असण्याचा फायदा? (Jandhan Account Facilities)
मित्रांनो तुमचे देखील जर बँकेत जनधन खाते असेल तर तुम्ही विविध योजनांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला रुपे डेबिट कार्ड देखील मिळत असते. तसेच जनधन योजनेच्या अंतर्गत 2024 च्या अपडेट नुसार जनधन खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट देखील मिळू शकते. ते ओवर ड्राफ्ट 10 हजार रुपयापर्यंत मिळू शकेल. यासाठी तुम्ही बँकेत अर्ज करणे आवश्यक आहे. व तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकता. तसेच मित्रांनो 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण देखील जनधन खाते असणाऱ्या नागरिकांना दिला जातो. ज्यामध्ये सामान्य परिस्थितीत जर आपला मृत्यू झाला तर 30 हजार रुपयांचा कव्हर विमा रक्कम मिळेल. (Jandhan Account Facilities)
तसेच मित्रांनो तुमचे जर जनधन खाते असेल तर तुम्ही त्या खात्यामध्ये कितीही रक्कम सहजपणे जमा करू शकता, व काढू देखील शकता. याशिवाय या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल व्यक्तींना विमा योजनेचा देखील लाभ मिळतो. तसेच आपण जमा केलेल्या रक्कमेवर आपल्याला व्याजदर देखील दिला जातो. तसेच आपल्याला यामध्ये विविध फायदे देखील पाहायला मिळतात.
कोणते नागरिक जनधन खाते उघडू शकतात? (Jandhan Account Facilities)
तुम्ही देखील जर जनधन खाते उघडण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो जनधन खाते कोण उघडू शकते हे पाहुयात, हे जनधन खाते कोणत्याही सरकारी बँकेमध्ये किंवा सरकार मान्यता असलेल्या खाजगी बँकेत सुद्धा आपल्याला जनधन खाते उघडता येते. जनधन खात्याचे जे व्यवस्थापन आहे ते इतर खात्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केले जाते. तसेच हे खाते झिरो बॅलन्स खाते आहे. म्हणजे हे खाते उघडताना आपल्याला कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. तसेच यामध्ये आपल्याला किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची सुद्धा कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. (Jandhan Account Facilities)
मित्रांनो तुमचे देखील बँकेत आणखी खाते नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आपले जनधन खाते उघडू शकता, व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.