Jio New Data Booster plan : जियो ने लॉन्च केले नवीन 2 रिचार्ज प्लॅन्स पहा सविस्तर माहिती

Jio New Data Booster plan: नमस्कार मित्रांनो, आपल्याला महागाई सर्वत्र ठिकाणी वाढताना दिसत आहे. जसे की आपल्याला सर्वच गोष्टींचे दर बदलताना पाहायला मिळत आहेत. जसे की मोबाईल फोनच्या किमती असतील जीवनावश्यक वस्तू असतील तसेच इंटरनेटच्या किमतीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जिओ कंपनीने मित्रांनो काही महिन्या अगोदरच आपले नवीन प्लॅन लॉन्च केले होते. त्यासोबतच एअरटेल कंपनीने देखील आपले नवीन प्लॅन्स लॉन्च केले होते. परंतु मित्रांनो जिओ कंपनीकडून आता आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.

जिओचा ५१ रुपयांचा नवीन प्लॅन (Jio New Data Booster plan)

रिलायन्स जिओ कंपनीने आता आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन डेटा बूस्टर प्लॅन्स लॉन्च केले आहेत. ज्यांची किंमत 51 रुपये व 101 रुपये आहे. या प्लॅन बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे प्लॅन्स त्या लोकांसाठी उपयुक्त आहेत ज्यांचा दररोजचा डेटा लिमिट संपला जातो किंवा अधिक डाटा ची ज्यांना आवश्यकता आहे. त्या नागरिकांसाठी हे प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. 51 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅन मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 5g डेटा सोबत 3GB डेटा सोबत फोरजी स्पीड दिली जाते.

101 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅन बाबत माहिती

तसेच 101₹ रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये ग्राहकांना 6 जीबी डेटा दिला जातो 4g च्या स्पीडने तसेच अनलिमिटेड 5g डेटा देखील मिळतो. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी उपयुक्त असतो ज्या ग्राहकांना 1.5 जीबी डेटा प्रति दिवस किंवा 1 जीबी डेटा किंवा 2 जीबी डेटा प्लॅन चालू आहे. व ज्यांना अधिक डेटा ची आवश्यकता असते ते वापरकर्ते आपल्या प्लॅनची वैद्यता देखील सध्याच्या सक्रिय प्लॅन्सच्या वैद्यते इतकीच असते. त्यामुळे तुम्ही देखील हा प्लॅन नक्कीच वापरू शकता. हे दोन्ही प्लॅन जिओ ग्राहकांना त्यांच्या इंटरनेट अनुभवासाठी दिलेले आहेत. दैनिक डेटा वापरण्यासाठी तुम्हाला हे दोन प्लॅन नक्कीच उत्तम पर्याय ठरू शकतात. Jio New Data Booster plan

मित्रांनो जिओचे हे दोन नवीन प्लॅन्स आहेत. तुम्हाला देखील अधिक डाटा ची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच या प्लॅनचा वापर करू शकता व चांगल्या डेटा चा अनुभव घेऊ शकता. रिचार्ज करण्यासाठी तुम्ही My Jio ॲप्लिकेशन ला भेट देऊ शकता किंवा कोणत्याही upi ॲप्स वापरून हा रिचार्ज प्लॅन आपल्या मोबाईल वरती तुम्ही सक्रिय करू शकता.

Leave a Comment