---Advertisement---

Ladaki Bahin Yojana 2024: लाडकी बहिणी योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा

By aadarshmarathi.com

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. व ज्या महिला पात्र होत्या व त्यांनी पुन्हा अर्ज केले होते व ज्यांचे अर्ज Accept झाले होते. त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील आता 6वा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना एक खूपच महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय यांनी घेतला होता.(Ladaki Bahin Yojana 2024)

लाडकी बहीण योजना काय आहे? (Ladaki Bahin Yojana 2024)

मित्रांनो ही योजना सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुरू केली आहे. कारण की मित्रांनो महिलांना खर्चासाठी पैशांची गरज असते परंतु त्यांना घराच्या खर्चामुळे पैसे उरत नाही. त्यामुळे मित्रांनो ही योजना सरकारने सुरू केली होती. व या योजनेअंतर्गत प्रति महा महिलांना 1500 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. व निवडणुकी दरम्यान सरकारने घोषणा केली होती की आपण ही रक्कम थेट 1500 हजार रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. परंतु मित्रांनो ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये कधी होणार आहे हे देखील जाणून घेऊया. (Ladaki Bahin Yojana 2024)

लाडकी बहिण योजनेचा 6वा हप्ता 

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेअंतर्गत 6वा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा हप्ता डिसेंबर महिन्याचा असणार आहे. व हा हप्ता ज्या महिलांनी इ-केवायसी पूर्ण केली आहे व ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांच्या अकाउंट मध्ये 1500 येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु तुम्हाला देखील आणखी जर हा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, तरच हा हप्ता येणार आहे. मित्रांनो डिसेंबर महिन्याचे 1500 हजार रुपये महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. Ladaki Bahin Yojana 2024

2100 रुपये हप्ता कधी पासून होणार सुरू?

मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की 1500 हजार रुपयावरून आपण थेट 2100 रुपये रक्कम वाढवणार आहोत. परंतु मित्रांनो हा हप्ता 2100 रुपयांचा कधी येणार आहे. याबाबत माहिती जाणून घ्यायची झाल्यास मित्रांनो एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे. तोपर्यंत लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याचे फक्त 1500 हजार रुपये येणार आहेत. व फक्त पात्र महिलांच्याच बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा केले जाणार आहेत. (Ladaki Bahin Yojana 2024)

---Advertisement---

Leave a Comment