One Plus 11R 5G; नमस्कार मित्रांनो, आज कालच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसत आहे. परंतु मित्रांनो या वाढत्या डिजिटल युगामुळे खूप सार्या स्मार्टफोन कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे.One Plus 11R 5G जसे की सॅमसंग, नोकिया, आयफोन, वन प्लस, रेडमी, एमआय, विवो, Realme अशा खूप साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो सध्या 4G फोन आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहे. कारण की आता 5g नेटवर्क सर्वत्र असल्या कारणाने लोक आता 5G नेटवर्कच्या सर्वात जास्त वापर करतात.One Plus 11R 5G
या कारणांनी लोकांमध्ये एक उत्साह असतो ते आपण देखील फोन खरेदी करावा परंतु मित्रांनो सर्व नागरिकांचे बजेट नसल्याकारणाने त्यांना 4G फोनच खरेदी करावा लागतो. या कारणामुळे आज आपण तुमच्यासाठी एक असा स्मार्टफोन घेऊन आलेलो आहे. ज्याचे नाव आहे “One Plus 11R 5G” मित्रांनो या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला कशाप्रकारे डिस्प्ले मिळेल बॅटरी बॅकअप किती असेल 5G असेल का 4g असेल याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कृपया मित्रांनो तुम्ही जर एक नवीन फोन खरेदी करणार असाल. तर तुम्ही वन प्लस चा हा स्मार्टफोन बिंदास खरेदी करू शकता. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला आहे. ती सर्व माहिती वाचून तुम्हाला समजू शकेल की तुम्ही हा फोन खरेदी करणे योग्य आहे की अयोग्य.
परंतु मित्रांनो तुम्हाला जर फोरजी फोन खरेदी करायचा असेल तर आम्हाला असे वाटते की 4g फोन खरेदी करणे ऐवजी तुम्ही 5G फोन वापरा. जेणेकरून तुम्हाला नेटवर्क स्पीड देखील चांगली मिळू शकेल आणि मित्रांनो तुम्हाला जर इंटरनेट स्पीडशी काही संबंध नसेल तर तुम्ही एक 4G फोनच खरेदी करावा.One Plus 11R 5G
One Plus कंपनी बद्दल माहिती
वन प्लस कंपनीचे खूप सारे स्मार्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की वन प्लस कंपनीची स्थापना कधी झाली..? तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की,one Plus कंपनीची स्थापना ही 16 December 2013 रोजी झालेली आहे. आणि आतापर्यंत या स्मार्टफोन कंपनीचे खूप सारे फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो 2013 साली Pete Lau and Carl Pei या दोन व्यक्तींनी मिळून वन प्लस कंपनीची स्थापना केली होती. आणि यांच्यामुळे आज वन प्लस कंपनी अस्तित्वात आहे. परंतु वन प्लस कंपनीचे मालक सध्या चेंज झालेले आहेत.
One Plus 11 R बद्दल माहिती व स्पेसिफिकेशन्स
मित्रांनो वन प्लस 11R 5G बद्दल जर आपण थोडक्यात माहिती पाहिली तरी वन प्लस च्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.73 Inch डिस्प्ले मिळणार आहे. 120Hz सोबत असणार आहे. आठ जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज तसेच 16 जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज अवेलेबल आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा व 48MP Secondary कॅमेरा आणि 32MP Telephoto लेन्स असणार आहे. तसेच 5000mAh बॅटरी असणार आहेत. परंतु तुम्हाला खालील प्रमाणे सविस्तर या स्मार्टफोनबद्दल माहिती मिळणार आहेत.
One Plus 11R 5G बॅटरी बद्दल माहिती
मित्रांनो वन प्लस च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जर गेमिंग खेळायचे असेल तर मित्रांना या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. 120 SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट सोबत. आणि जर या फोनला चार्जिंगला लावले तर मित्रांनो फक्त आणि फक्त 26 मिनिटांमध्ये हा फोन 1% ते 100% पर्यंत चार्ज होईल. आणि या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल माहिती घेतली तर हा स्मार्टफोन तुम्हाला दोन दिवस आरामात बॅटरी बॅकअप देऊ शकतो. परंतु तुमचे जर जास्त युज असेल. तर तुम्हाला हा स्मार्टफोन दिवसभर बॅटरी बॅकअप देऊ शकतो.
ONE PLUS 11R Display बद्दल माहिती
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.7 इंच Amoled डिस्प्ले मिळणार आहे. जो 120hz रिफ्रेश रेटला स्पोर्ट करू शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8 प्लस जनरेशन 1 प्रोसेसर वर सपोर्ट करतो. मित्रांनो या फोनची एक खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळतो, जो उत्तम क्वालिटीचा मानला जातो. खूप बेस्ट डिस्प्ले व बॅटरी बॅकअप सोबत आलेला हा बेस्ट 5G स्मार्टफोन आहे.
Specifications | Details |
Resolution | 2772 X 1240 pixels |
Type | 120 Hz Super Fluid AMOLED |
TOUH RESPONSE RATE | 360Hz |
Pixels Density | 450ppi |
One Plus 11R 5G कॅमेरा बद्दल माहिती
मित्रांनो तुम्हाला देखील फोटोग्राफीची आवड असेल तुम्ही फिरायला गेल्यावरती किंवा फोटोची जास्तच शौकीन असाल तर मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे कॅमेरे दिले जाणार आहेत. जसे की 50MP असलेला मुख्य कॅमेरा, 48Megapixel Ultra Wide Angel Lense, व 32 MP टेलिफोटो लेन्स अशाप्रकारे मागील साईडला 3 कॅमेरे दिले जाणार आहेत. व पुढील कॅमेरा सेल्फी कॅमेरा हा 16 Megapixels चा असणार आहे.
One Plus 11R STORAGE & RAM बद्दल माहिती
मित्रांनो तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे. हा आहे याचा बेस वेरीएंट टॉप वेरीएंट बद्दल माहिती पाहिली तर यामध्ये तुम्हाला १६ जीबी रॅम तसेच 256 जीबी स्टोरेज मिळणार आहे. त्याची किंमत देखील जास्त असणार आहे. आणि तुम्ही जर बेस Verient घेतला तर त्याची किंमत तुम्हाला कमी लागणार आहे. परंतु तुम्हाला जास्त स्टोरेज ची आवश्यकता असेल तर तुमच्याकडे जास्त फाईल्स असतील तर तुम्ही त्याचा टॉप Verient खरेदी करू शकता. थोडे जास्त पैसे देऊन आणि तुम्हाला जर जास्त स्टोरेज व फाईल ची आवश्यकता नसेल तर तुम्ही बेस Verient देखील कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता.
One Plus 11R 5G स्मार्टफोन किंमत
या फोनच्या किमती बाबत जर आपण विचार केला तर या फोनची किंमत जरा जास्तच आहे. परंतु हा स्मार्टफोनमध्ये तुम्हाला या फोनमध्ये फिचर्स देखील जास्त प्रमाणात दिलेले आहेत. जे की किमतीच्या हिशोबाने चांगले आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम व १२८GB स्टोरेज सह खरेदी करायचा असेल तर याची किंमत 39999/- एवढी आहे. आणि तुम्हाला हाच स्मार्टफोन टॉप Verient म्हणजे 16GB रॅम व 256 GB STORAGE सह खरेदी करायचा असेल, तर याची किंमत 42960/-₹ आहे. हा फोन तुम्हाला Discount मध्ये देखील मिळू शकतो परंतु त्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.
One Plus 11R 5G हा स्मार्टफोन कोणत्या कलर्स मध्ये उपलब्ध आहे..?
मित्रांनो खूप साऱ्या लोकांना आपल्या पसंतीचा कलर हवा असतो. या कारणावरून वन प्लस कंपनीने या स्मार्टफोन मध्ये खूप सारे कलर कॉम्बिनेशन उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामधील ग्राहकांना जो कोणताही कलर पसंत पडेल ग्राहक तो कलर खरेदी करू शकतो. आणि यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही कलरचा स्मार्टफोन जर तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला त्या स्मार्टफोनची किंमत ही सर्व कलर बराबर द्यावी लागणार आहे. म्हणजे कलरची कोणतीही एक्स्ट्रा फी तुम्हाला लागणार नाही. या मध्ये तुम्हाला Galastick Silver,SONIC BLACK, Solar Red, हे तीन कलर कॉम्बिनेशन उपलब्ध करून दिले आहेत. यामधील तुम्हाला कोणताही कलर हवा असेल तर तुम्ही तो खरेदी करू शकता.
2024 चालू वर्षा मध्ये 4G स्मार्टफोन खरेदी करणे योग्य की 5G फोन खरेदी करणे योग्य..?
मित्रांनो सध्या चालु 2024 वर्षामध्ये 4G फोन घेणे योग्य की 5g फोन घेणे योग्य याबाबत जर आपण विचार केला तर आपल्याला तर माहितीच आहे. की आपल्याला इंटरनेटची खूप जास्त प्रमाणात गरज असते या कारणाने आपले नेटवर्क स्पीड फास्ट मिळावी यासाठी आपण 5G स्मार्टफोन खरेदी योग्य आहे. (One Plus 11R 5G) परंतु तुम्हाला जर इंटरनेट वापरण्याची जास्त आवश्यकता नसेल तर तुम्ही 4G स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला जर एक चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी चा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही थोडे जास्त पैसे देऊन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. परंतु 5G स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जरा जास्त पैसे द्यावे लागतील.
मित्रांनो बजेटच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नक्कीच हा स्मार्टफोन महाग आहे. परंतु यामध्ये तुम्हाला फीचर्स देखील खूप जास्त प्रमाणात चांगले फीचर्स देण्यात येणार आहेत. फोटोग्राफीच्या दृष्टीने जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर मित्रांनो तुम्ही बिनधास्त खरेदी करू शकता. कारण याची कॅमेरे क्वालिटी देखील खूप चांगली आहे. परंतु तुमची जर बजेटची समस्या नसेल तरच हा स्मार्टफोन खरेदी करावा. अन्यथा तुमचे जर बजेटची समस्या असेल तर तुम्ही दुसरा देखील स्मार्टफोन खरेदी करू शकता. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे विविध स्मार्टफोन उपलब्ध आहेत.