OnePlus Ace 3V: नमस्कार मित्रांनो सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो आपल्याला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठीच आजची ही बातमी आहे. मित्रांनो मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. ज्या स्मार्टफोन कंपनी आहेत. मित्रांनो आजच्या या आधुनिक काळामध्ये आता 4G स्मार्टफोन ऐवजी लोक 5G स्मार्टफोन वापरणे पसंत करतात. (OnePlus Ace 3V) कारण की आता सर्वत्र 5g नेटवर्क आले असल्याकारणाने कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये (Location low coverage) 5g नेटवर्कला रेंज अधिक मिळते. या कारणांनी 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार तुम्ही देखील करत असाल तर मित्रांनो थांबा तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगूया की मार्केटमध्ये असा कोणता नवीन स्मार्टफोन येणार आहे. जो बाकीच्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो तर मित्रांनो जरासाहि टाईम वाया न घालवता आपण आपल्या बातमीला सुरुवात करू..OnePlus Ace 3V
मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल की वन प्लस चे स्मार्टफोन आहे खूपच चांगले डिझाईन मध्ये असतात. आयफोनची तुलना देखील करतात परंतु ही कंपनी खूपच जास्त तेजी मध्ये वर गेलेली कंपनी आहे. व या कंपनीचे खूप सारे स्मार्टफोन लॉन्च झालेले आहेत. याबद्दलची माहिती आपल्याला आधीच असेल. तर मित्रांनो आपण पाहूयात की वन प्लस कंपनी बद्दलची सविस्तर माहिती
One plus Company स्थापना
मित्रांनो वन प्लस या कंपनीची स्थापना 16 डिसेंबर 2013 रोजी चायना मध्ये झाली होते. ही माहिती आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण की आपल्याला कंपनीचे भूतकाळातील माहिती देखील हवी असणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो ही कंपनी खूपच कमी वेळामध्ये जास्त ग्राहक असणारी ही कंपनी आहे. वन प्लस कंपनी ही खूपच चांगले डिझाईनचे स्मार्टफोन डिझाईन करते. ज्यामुळे लोक देखील याचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आकर्षक होतात. (OnePlus Ace 3V)
मित्रांनो वन प्लस कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. त्याच्या अहवालांमध्ये ही माहिती प्राप्त झाली आहे. या नवीन स्मार्टफोनचे लीक मध्ये लाईव्ह फोटो तसेच स्मार्टफोनची डिझाईन देखील समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. या बद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया की कोणते फोटो समोर आलेले आहेत. व तुम्हाला हा स्मार्टफोन कोणत्या किमतीमध्ये पाहायला मिळणार आहे. याची सविस्तर माहिती आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
OnePlus Ace 3V डिझाईन
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोन कंपनीचे स्मार्टफोने खूपच जास्त आकर्षक करणारे असतात. जेणेकरून ग्राहकांचे आकर्षक याच्याकडे जाते व ग्राहक स्मार्टफोन नक्कीच खरेदी करण्यासाठी विचार करतात. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगतो की या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 SoC प्रोसेसर दिलेला आहे. जो चीनच्या ब्रँड चा पहिला स्मार्टफोन असण्याची अपेक्षा केली जात आहे. व 18 मार्च 2024 रोजी चिप सेट सादर झाला आहे. मित्रांनो मार्च महिन्याच्या शेवटी हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची खळबळ उडाली आहे. कारण की खूप सारे लोक या स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे हीच माहिती समोर आली आहे. पण कोणतेही अधिकृत घोषणा अगोदर वन प्लस कंपनीचे चीनचे अध्यक्ष यांनी लाईव्ह फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमुळे या नवीन 5G स्मार्टफोनची समोरील डिझाईन समोर आलेली आहे.
मित्रांनो या स्मार्टफोनच्या डिस्प्ले मध्ये सेल्फी शूटर साठी मध्यभागी एक कॅमेरा देखील आहे. आणि त्या भोवती ब्लेजर्स देखील आहेत. त्यामुळे उंच स्क्रीन टू बॉडी RESOLUTION आपल्याला पाहता येणार आहे. अलर्ट स्लाइडर डावीकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच व्हॅल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे असण्याची शक्यता आहे. या कारणामुळे मागील आठवड्यामध्ये स्मार्टफोनचा एक थेट शॉर्ट ऑनलाइन समोर आला होता त्याने मागील डिझाईन देखील उघड केले होते.
One Plus Ace 3V Specifications
फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रकार चे specification या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 7+ Gen 3 SoC सोबत तुम्हाला यामध्ये 16 जीबी रॅम तसेच स्टोरेज देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. हा अँड्रॉइड 14 ऑपरेटिव्ह सिस्टीम सह चालणार आहे. तसेच हे मॉडेल १.५k resolution आणि 120 Hz रिफ्रेश रेट सोबत येणार आहे. तसेच oled डिस्प्ले सोबत सुसज्ज केला जाऊ शकतो. तसेच पुढील बाजूस 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसेच मागील बाजूस तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा मिळेल व ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील वापर करतो. मित्रांनो इतर वैशिष्ट्ये याबद्दल माहिती पाहिली तर यामध्ये तुम्हाला 100W वायर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. व यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात बॅटरी देखील देण्यात आलेली आहे. मित्रांनो आय (IR) आर ब्लास्टर यांचा देखील पुढील समावेश आहे.
One Plus Ace 3V बॅटरी
मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल की आपल्याला कोणत्याही ठिकाणी फिरण्यासाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5900 Mah एम एच ची बॅटरी मिळणार आहे. जे की खूपच जास्त प्रमाणात तुम्हाला बॅटरी बॅकअप देऊ शकते. संपूर्ण एक दिवसांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला यामध्ये मिळतो तसेच मित्रांनो याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेतली तर तुम्ही जर जास्त वापर नाही केला हा फोन तर तुम्हाला हा स्मार्टफोन दोन ते तीन दिवस आरामात बॅटरी बॅकअप देऊ शकतो. तसेच मित्रांनो या स्मार्टफोनला तुम्ही थोड्या वेळासाठी चार्जिंगला लावले तर फास्ट चार्जिंग होतो कारण यामध्ये फास्ट चार्जर दिला आहे. जसे की यामध्ये 100 वॉटचा फास्ट वायर चार्जिंगचा सपोर्ट दिलेला आहे.
One Plus Ace 3V STORAGE
मित्रांनो तुम्हाला जर स्मार्टफोनमध्ये जास्त रॅम वर स्टोरेज हवे असेल तर मित्रांनो हा स्मार्टफोन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. कारण की या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणाचे स्टोरेज दिलेले आहे. यामध्ये तुम्ही गेमिंग देखील चांगल्या प्रमाणात करू शकता. व फोटोज व्हिडिओ देखील सेव करून ठेवू शकता. मित्रांनो आपण पाहूयात की, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला किती स्टोरेज तसेच रॅम मिळते. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 16 जीबी रॅम मिळते. व स्टोरेज बद्दलची माहिती जर जाणून घेतली तर तुम्हाला 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकते.
One Plus Ace 3V display
मित्रांनो या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल अधिक माहिती जाणून घेतली तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा डिस्प्ले देखील देण्यात आलेला आहे. जो की खूपच जास्त प्रमाणात चांगला मानला जातो. यामध्ये तुम्हाला 6.7 इंच डिस्प्ले मिळणार आहे. 17 सेमी चा डिस्प्ले असणार आहे, FhD+OLed डिस्प्ले देण्यात आलेला आहे. जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो
(OnePlus Ace 3V) कॅमेरा बद्दल माहिती
मित्रांनो तुम्हाला देखील फोटोग्राफीचा नाद असेल तर मित्रांनो या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा कॅमेरा देखील देण्यात आलाय. ज्यात तुम्ही उत्तम क्वालिटीची फोटोग्राफी नक्कीच करू शकता. मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये सर्वच फीचर्स चांगल्या प्रमाणात चांगले देण्यात आलेले आहेत. जसे की स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 mp चा तसेच प्रायमरी कॅमेरा मिळतो व मागील बाजूला एक फ्लॅश लाईट देखील मिळते. व समोरील कॅमेरा 16 मेगापिक्सल चा आहे.
One Plus Ace 3V Performance
या स्मार्टफोनच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्ही pubg,free Fire Etc. अशा बऱ्याच विविध गेम विदाऊट lag खेळू शकता. कारण की यामध्ये तुम्हाला Octa Core तसेच स्नॅपड्रॅगन सेव्हन जैन थ्री प्रोसेसर देण्यात (Snapdragon 7 Gen 3) आलेला आहे. हा स्मार्टफोन एका बेस्ट क्वालिटीच्या कॅमेरा बॅटरी डिस्प्ले व परफॉर्मन्स सोबत येतो. यामुळे हा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
One Plus Ace 3V किंमत
मित्रांनो या स्मार्टफोनच्या किमती बाबत जर बोलायचे झाले तर, मित्रांनो हे फीचर्स पाहून आपल्याला तर वाटत असेल की या स्मार्टफोनची किंमत ही खूपच जास्त प्रमाणात जास्त आहे. परंतु मित्रांनो या स्मार्टफोनची किंमत खूपच कमी प्रमाणात देण्यात आलेली आहे. कारण की यामध्ये फीचर्स देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळणार आहेत. या स्मार्टफोनची किंमत आहे 29999 रुपये. तुमचे बजेट जर 29999 हजार रुपये चे बजेट असेल, तर तुम्ही हा स्मार्टफोन नक्कीच खरेदी करू शकता. किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या स्मार्टफोन खरेदी करू शकता. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.