Onion Rates Increase 2024: कांद्याच्या दरात होतेय वाढ आजचे नवीन कांदा बाजारभाव पहा

Onion Rates Increase 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आपण कांद्याचे दर जाणून घेणार आहोत. मित्रांनो यावर्षी सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला सतत वाढताना दिसत आहेत, व कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सतत हलताना देखील पाहायला मिळत आहे.

यावर्षी कांद्याला सरासरीपेक्षा दर अधिक (Onion Rates Increase 2024)

मित्रांनो या चालू वर्षी म्हणजेच 2024 मध्ये दरवर्षी पेक्षा अगोदरच पाऊस पडला होता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती व पुन्हा देखील मित्रांनो कांदा काढणीस आल्यानंतर पाऊस झाल्या कारणाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळत आहेत. दरवर्षी मित्रांनो कांद्याला कमी दर मिळतो. परंतु यावर्षी आवक घटल्यामुळे कांद्याचे दर आपल्याला वाढताना दिसत आहेत.(Onion Rates Increase 2024)

पुढील दिवसांत कांद्याला चांगले दर राहतील का

मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की पुढील काळामध्ये कांद्याला चांगल्या प्रमाणात दर मिळतील का? तर मित्रांनो पाहायचं झालं तर कांद्याला सध्या बऱ्यापैकी दर मिळत आहेत. कधी कांद्याचे भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचत आहेत, तर कधी कांद्याचे दर 3000 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जात आहेत.(Onion Rates Increase 2024) परंतु सध्या कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे की नाही तर मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे काढणीस आले आहेत व त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कारण की मार्केटमध्ये जर कांद्याची जास्त आवक आली तर कांद्याचे दर आपल्याला सरासरीपेक्षा कमी होताना पाहायला मिळत असतात. (Onion Rates Increase 2024)

विविध बाजार समितीमधील कांदा बाजार भाव

मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती आवक आली आहे, कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर किती मिळत आहे. हे जाणून घ्यायचे असल्यास खालील प्रमाणे मित्रांनो तुम्हाला बाजार समितीनुसार यादी दिलेली आहे. त्यामध्ये आपण सर्व दर जाणून घेऊ शकता.

  • कोल्हापूर:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 4597
  • कमीत कमी दर: 1000
  • जास्तीत जास्त दर: 4000
  • सर्वसाधारण दर: 2200
  • कोला:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 910
  • कमीत कमी दर: 2000
  • जास्तीत जास्त दर: 3000
  • सर्वसाधारण दर: 2500
  • छत्रपती संभाजीनगर:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 6415
  • कमीत कमी दर: 700
  • जास्तीत जास्त दर: 2000
  • सर्वसाधारण दर: 1350
  • चंद्रपूर – गंजवड:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 731
  • कमीत कमी दर: 2500
  • जास्तीत जास्त दर: 4500
  • सर्वसाधारण दर: 3250
  • राहुरी – वांबोरी:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 7224
  • कमीत कमी दर: 200
  • जास्तीत जास्त दर: 2800
  • सर्वसाधारण दर: 1700
  • मुंबई – कांदा बटाटा मार्केट:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 10400
  • कमीत कमी दर: 500
  • जास्तीत जास्त दर: 2800
  • सर्वसाधारण दर: 1650
  • खेड-चाकण:
  • जात: —
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 500
  • कमीत कमी दर: 1500
  • जास्तीत जास्त दर: 2500
  • सर्वसाधारण दर: 2000
  • येवला:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 12000
  • कमीत कमी दर: 301
  • जास्तीत जास्त दर: 2190
  • सर्वसाधारण दर: 1400
  • धुळे:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 2351
  • कमीत कमी दर: 100
  • जास्तीत जास्त दर: 2200
  • सर्वसाधारण दर: 1900
  • लासलगाव:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 13600
  • कमीत कमी दर: 800
  • जास्तीत जास्त दर: 2511
  • सर्वसाधारण दर: 1600
  • लासलगाव – निफाड:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 2772
  • कमीत कमी दर: 1000
  • जास्तीत जास्त दर: 2305
  • सर्वसाधारण दर: 1850
  • लासलगाव – विंचूर:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 2800
  • कमीत कमी दर: 1000
  • जास्तीत जास्त दर: 2611
  • सर्वसाधारण दर: 1700
  • जळगाव:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 5016
  • कमीत कमी दर: 750
  • जास्तीत जास्त दर: 2250
  • सर्वसाधारण दर: 1500
  • नागपूर:
  • जात: लाल
  • परिमाण: क्विंटल
  • आवक: 2000
  • कमीत कमी दर: 1200
  • जास्तीत जास्त दर: 3200
  • सर्वसाधारण दर: 2700

Leave a Comment