Personal Loan From SBI | स्टेट बँकेद्वारे असे मिळणार पर्सनल लोन ऑनलाईन अर्ज करा

Personal Loan From SBI: मित्रांनो आज काल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कधी ना कधी तर अचानक पैशांची आवश्यकता लागतेच. परंतु मित्रांनो आपल्याकडे जर त्या टाईमला पैसे नसेल तर भरपूर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी मित्रांनो आपल्याला कधी ना कधी कोणाकडून कर्ज घेण्याची वेळ येते. आणि आपल्याला कर्ज घ्यावे लागते. खूप साऱ्या बँका तुम्हाला कर्ज देत असतात. परंतु तात्काळ कर्ज हे आणीबाणीच्या काळात सामान्य नागरिकांचा जगण्याचा आधार देखील आहे. ज्या नागरिकांना तात्काळ पैशांची आवश्यकता आहे. ते आपला झटपट अर्ज करून यासाठी कर्ज मिळवू शकतात. परंतु तुम्हाला देखील जर कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही कशा प्रकारे कर्ज घेऊ शकता. याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण प्रोसेस जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय बँकेने पगारदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाची नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना कर्ज दिले जाते. व हे कर्ज तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता. याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला हे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही गॅरेंटर ची गरज लागत नाही. तसेच तुम्हाला विनाशुल्क प्रोसेस असल्याकारणाने तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे तुम्हाला किती कर्ज मिळू शकते याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..?

मित्रांनो तुम्हाला देखील स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेण्याची आवश्यकता असेल, तर तुम्हाला यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत ती खालील प्रमाणे दिले आहेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • सहा महिन्यांची सॅलरी स्लिप
  • कंपनीचे ओळखपत्र

वरील कागदपत्रे जर मित्रांनो तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. परंतु तुमच्याकडे जर ही वरील कागदपत्रे नसतील तर तुम्ही कर्जासाठी अपात्र असाल. 

किती कर्ज मिळू शकते.?

स्टेट बँक ऑफ इंडिया नुसार हे कर्ज घेण्यासाठी तुमचा मासिक पगार 15 हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये काही अटी देण्यात आलेल्या आहेत. जसे की 21 ते 58 वर्षापर्यंत तुमचे वय असेल तर तुम्ही या कर्जासाठी पात्र असाल. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 24 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज एसबीआय बँक द्वारे दिले जाते. तुम्ही हे कर्ज 07 वर्षांच्या कालावधीसाठी घेऊ शकता. म्हणजे 01 ते 07 वर्ष तुम्ही या कर्जासाठी पात्र ठरू शकतात. त्यानंतर तुम्हाला कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. परंतु तुमचा सिबिल स्कोर जर 750 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चांगले आहे. परंतु तुमचा सिबिल स्कोर जर 750 नसेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.

भारत देशातील गरिबी दूर करण्यासाठी सरकारचा मुख्य उद्देश हाच असतो की आपला भारत देश हा इतर देशांपेक्षा पुढे गेला पाहिजे. या कारणामुळे सरकार भारत देशामध्ये उद्योजक वाढण्यासाठी हे कर्ज देत असते. म्हणजेच की प्रत्येकाने आपला छोटा का होईना पण बिजनेस सुरू करावा. यासाठी सरकार हे कर्ज नागरिकांना देत असते. त्यामुळे ही योजना सरकारच्या मार्फत एसबीआय बँकेने राबवलेली आहे. तुमचे खाते जर एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नसेल तरी देखील तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. मित्रांनो या स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत मिळालेल्या पर्सनल लोन कर्जाचा वापर तुम्ही आपला स्वतःचा बिझनेस उभारण्यासाठी करावा. जेणेकरून तुम्हाला त्या व्यवसायामधून काही ना काही नक्कीच फायदा होईल. व तुम्ही त्या बिजनेस ला मोठ्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकता.

नाहीतर मित्रांनो बरेच जण कर्ज तर घेतात परंतु त्याचा योग्य रीत्या वापर करत नाही. त्यामुळे त्यांना कर्ज फेडण्यासाठी म्हणजेच कर्ज रिटर्न करण्यासाठी भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मित्रांनो एसबीआय मार्फत तुम्ही जर कर्ज घेतले तर याचा वापर कृपया करून चांगल्या कामासाठी करावा. जेणेकरून आपल्याला पुढील काळामध्ये पुढील भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नंतर मित्रांनो तुम्ही हे कर्ज बँकेला माघारी देऊ शकता. तुम्हाला अर्ज कागदपत्रासाठी कोणताही शुल्क लागणार नाही. तुम्ही यासाठी मोफत अर्ज करू शकता.

स्टेट बँक मध्ये खाते नसेल तर मिळेल का कर्ज.? 

तर याचे उत्तर आहे होय मित्रांनो तुमचे बँक खाते जर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नसेल तरी देखील तुम्हाला हे कर्ज मिळू शकणार आहे. कारण की मित्रांनो ही योजना फक्त आणि फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया कडून नाही तर ही पर्सनल loan योजना सरकारच्या मार्फत राबवली जात असल्याकारणाने तुमचे खाते कोणत्याही बँकेत असेल तरी देखील तुम्ही या कर्जासाठी आवेदन करू शकता. म्हणजेच की याच्यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Official वेबसाईट वरती जाऊन यासाठी पर्सनल इन्फॉर्मेशन वरती जाऊन तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुम्हाला 01 ते 05 दिवसांच्या आत मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज देईल.

परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आपण कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला या कर्जाची परतफेड करणे ही तितकेच आवश्यक आहे. कारण कर्जाची परतफेड करताना काही चुकीमुळे आपल्या सिबिल स्कोर वरती विविध परिणाम होत असतात. त्यामुळे तुम्ही देखील जर या कर्जाची परतफेड करू शकत नसाल. तर तुम्ही हे कर्ज घेऊ नका परंतु तुम्हाला देखील जर एक व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा काही आवश्यक गोष्ट करायची असेल तर तुम्ही ही कर्ज नक्कीच घेऊ शकता. परंतु तुम्हाला कर्ज घेण्याअगोदर काही अटी व नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे. तुम्ही जर हे कर्ज भरले नाही तर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर तुम्हाला कोण कोणते परिणाम जाणवतील हे खालील प्रमाणे तुम्हाला दिलेले आहे.

कर्जाची परतफेड न केल्यास काय होईल.?

मित्रांनो अनेकदा असे देखील होते की बरेच नागरिक विविध बँकांकडून कर्ज तर घेतात परंतु त्यांच्या कडून कर्जाची परतफेड करणे होत नाही. त्यामुळे त्यांच्या सिबिल स्कोअर वरती मोठा परिणाम होत असतो. परंतु तुम्हाला जर स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत यासाठी कर्ज घ्यायचे असेल किंवा कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याची परतफेड होईपर्यंत ईएमआय भरावी लागणार आहे. व तुमचा जर मासिक हप्ता असेल आणि तुम्ही जर तो मासिक हप्तामध्ये EMI भरायची विसरलात तर तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. यामुळे दंड सहन करण्याची क्षमता तुमच्या मध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला परत कर्ज मिळण्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात. या अगोदर तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्हाला नियमित कर्जाची परतफेड करणे ही तितकेच आवश्यक आहे.

Leave a Comment