Ration Card Update: मित्रांनो संपूर्ण देशभरामध्ये 90 कोटी पेक्षा जास्त नागरिक रेशन कार्डचा लाभ घेत असतात. नागरिकांना सरकारच्या माध्यमातून रेशन वरती तांदूळ दिले जात असतात. केंद्र सरकारच्या नवीन निर्णया मार्फत आता जे काही धान्य दिले जात होते ते बंद करून नवीन काही सुधारणा करण्यात येणार आहेत. या मध्ये तुम्हाला आता रेशनमध्ये तांदूळ मिळणार नाहीत. त्या ऐवजी आता आपल्याला जीवन आवश्यक वस्तू मिळणार आहेत. त्या कोणत्या 09 वस्तू आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया…
केंद्र सरकारच्या मार्फत गरजू नागरिकांना व शेतकऱ्यांना शिधापत्रिका द्वारे मोफत धान्य देण्यात येत होते व याचा लाभ देशातील एक तब्बल 90 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना दिला जात होता. आता शिधापत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारमार्फत नवीन माहिती समोर आलेली आहे. यामध्ये आपल्याला तांदूळ हे धान्य बंद करून या ऐवजी 09 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. त्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे.
रेशन कार्ड वर मिळणार आता तांदूळ ऐवजी ह्या 9 वस्तू…
मित्रांनो राशन कार्ड मध्ये आपल्याला अगोदर तांदूळ मिळत होते. त्या ऐवजी आता आपल्याला यामध्ये मोहरीचे तेल, साखर, हरभरा, मीठ, गहू, डाळ, सोयाबीन, मसाले, मैदा अशा एकूण 09 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. व तांदूळ पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. याबाबत तुमचे काय मत आहे. हे खालील प्रमाणे दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा…!