Soyabean Bajarbhav : कोणत्या ठिकाणी झाली सोयाबीनच्या दरात वाढ पहा संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav: शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे दर मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. कोणत्या ठिकाणी सोयाबीनला कशाप्रकारे हमीभाव मिळत आहे. व आवक किती आहे. सध्याचे दर किती चालू आहेत याबाबत देखील सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत.

सोयाबीनचे दर स्थिर 

मित्रांनो राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर सध्या आपल्याला स्थिर दिसत आहेत. कारण की सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये सध्या जास्त हालचाल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. काही बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार हालचाल आपल्याला झालेली दिसत आहे. सध्या तरी तज्ञांच्या मते सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाहीये कारण की सध्याचा अंदाज घेता सोयाबीनची आवक पुरेशी आलेली आहे.

सोयाबीनला कोणत्या ठिकाणी मिळतोय कसा बाजार भाव 

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फक्त 28 क्विंटल ची आवक आली होती. कमीत कमी दर 3200 रुपये जास्तीत जास्त दर 3900 तसेच सर्वसाधारण दर 3550 रुपये एवढा दर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये 5190 क्विंटल आवक आली होती कमीत कमी दर 3950 रुपये. जास्तीत जास्त दर 4100 तसेच सर्वसाधारण तर 4025 रुपये.

धुळे या ठिकाणी 49 क्विंटल आवक आली होती कमीत कमी दर 3506 रुपये जास्तीत जास्त दर 4130 रुपये व सर्वसाधारण दर 4052 रुपये तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी 765 क्विंटल आवक आली होती कमीत कमी दर 4100 रुपये जास्तीत जास्त दर 4180 रुपये सर्वसाधारण दर 4160 रुपये तसेच हिंगोली या ठिकाणी 1000 क्विंटल आवक होती. कमीत कमी दर 3800 रुपये जास्तीत जास्त दर 4150 रुपये व सर्वसाधारण दर 3979 रुपये.

चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीनची आवक 119 क्विंटल ची आली होती कमीत कमी दर 3500 जास्तीत जास्त दर 4030 रुपये व सर्वसाधारण दर 3870 रुपये राहुरी वांबोरी या ठिकाणी 25 क्विंटल  आवक होती 3400 कमीत कमी दर 3900 रुपये जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर 3700 तुळजापूर या ठिकाणी 450 क्विंटल आवक होती कमीत कमी दर 4075 रुपये जास्तीत जास्त दर 4075 रुपये व सर्वसाधारण दर 4079 रुपये.

विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर..! (Soyabean Bajarbhav)

 

1. छत्रपती संभाजीनगर:

जात: —

परिमाण: क्विंटल

आवक: 28

कमीत कमी दर: 3200

जास्तीत जास्त दर: 3900

सर्वसाधारण दर: 3550

2. चंद्रपूर:

जात: —

परिमाण: क्विंटल

आवक: 119

कमीत कमी दर: 3500

जास्तीत जास्त दर: 4030

सर्वसाधारण दर: 3870

3. राहुरी-वांबोरी:

जात: —

परिमाण: क्विंटल

आवक: 25

कमीत कमी दर: 3400

जास्तीत जास्त दर: 3900

सर्वसाधारण दर: 3700

4. तुळजापूर:

जात: —

परिमाण: क्विंटल

आवक: 450

कमीत कमी दर: 4075

जास्तीत जास्त दर: 4075

सर्वसाधारण दर: 4075

5. मालेगाव (वाशिम):

जात: —

परिमाण: क्विंटल

आवक: 330

कमीत कमी दर: 3500

जास्तीत जास्त दर: 3980

सर्वसाधारण दर: 3750

6. धुळे:

जात: हायब्रीड

परिमाण: क्विंटल

आवक: 49

कमीत कमी दर: 3605

जास्तीत जास्त दर: 4130

सर्वसाधारण दर: 4025

7. अमरावती:

जात: लोकल

परिमाण: क्विंटल

आवक: 5190

कमीत कमी दर: 3950

जास्तीत जास्त दर: 4100

सर्वसाधारण दर: 4025

8. नागपूर:

जात: लोकल

परिमाण: क्विंटल

आवक: 765

कमीत कमी दर: 4100

जास्तीत जास्त दर: 4180

सर्वसाधारण दर: 4160

9. हिंगोली:

जात: लोकल

परिमाण: क्विंटल

आवक: 1000

कमीत कमी दर: 3800

जास्तीत जास्त दर: 4150

सर्वसाधारण दर: 3975

10. ताडकळस:

जात: नं. 1

परिमाण: क्विंटल

आवक: 228

कमीत कमी दर: 3900

जास्तीत जास्त दर: 4100

सर्वसाधारण दर: 4000

11. लासलगाव-निफाड:

जात: पांढरा

परिमाण: क्विंटल

आवक: 220

कमीत कमी दर: 3700

जास्तीत जास्त दर: 4216

सर्वसाधारण दर: 4171

12. जालना:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 4505

कमीत कमी दर: 3300

जास्तीत जास्त दर: 4600

सर्वसाधारण दर: 4000

13. अकोला:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 6192

कमीत कमी दर: 3500

जास्तीत जास्त दर: 4430

सर्वसाधारण दर: 4000

14. मालेगाव:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 60

कमीत कमी दर: 2200

जास्तीत जास्त दर: 4098

सर्वसाधारण दर: 3781

15. हिंगणघाट:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 2533

कमीत कमी दर: 2780

जास्तीत जास्त दर: 4250

सर्वसाधारण दर: 3500

16. चिखली:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 1650

कमीत कमी दर: 3825

जास्तीत जास्त दर: 4626

सर्वसाधारण दर: 4225

17. वाशिम:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 3000

कमीत कमी दर: 3740

जास्तीत जास्त दर: 54011

सर्वसाधारण दर: 4160

18. उमरेड:

जात: पिवळा

परिमाण: क्विंटल

आवक: 1980

कमीत कमी दर: 3200

जास्तीत जास्त दर: 4200

सर्वसाधारण दर: 3850

Leave a Comment