Bajaj Freedom 125 : जगातील सर्वात पहिली सीएनजी वरती चालणारी बाईक भारतात लॉन्च

Bajaj Freedom 125: नमस्कार मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटाका बसलेला आहे. मित्रांनो सर्वच गोष्टींमध्ये सध्या महागाई वाढत असल्याने नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु मित्रांनो आता आपल्याला रिचार्ज च्या किमतीमध्ये तसेच खाद्य पदार्थांच्या किंमतीमध्ये तसेच इतर गोष्टींच्या किमतीमध्ये देखील आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत असेल. (Bajaj Freedom 125) तर … Read more