Cattle Feed Manufacture Business: पशु खाद्य निर्मिती व्यवसाय कसा सुरू करावा

Cattle Feed Manufacture Business: नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा “कृषीप्रधान देश” मानला जातो. परंतु शेतकरी मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत. जे शेती सोबत आपला जोडधंदा व्यवसाय देखील करतात जसे की शेळीपालन व्यवसाय कुक्कुटपालन अशा प्रकारचे विविध व्यवसाय शेतकरी मित्र आपल्या शेती सोबत जोडधंदा व्यवसाय म्हणून करत असतात. परंतु त्यामध्ये प्रमुख व्यवसाय म्हणजे दूध … Read more