e-pik Pahani | पिक विमा भरला असेल तर ई-पिक पाहणी करणे गरजेचे अशी करा ऑनलाईन ई-पिक पाहणी

e-pik Pahani: शेतकरी मित्रांनो 2024 या चालू वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. परंतु हे काम केले नाही, त्यामुळे त्यांना पिक विमा मिळणार नाही. यामुळे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना ही सुरू केली … Read more