New Bajaj Chetak launched : बजाज चेतक इलेक्ट्रिक बाइक लॉन्च पहा किंमत आणि सर्व फीचर्स

New Bajaj Chetak launched: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एक इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो बजाज ने आता आपली एक नवीन व्हर्जन सोबत इलेक्ट्रिक टू व्हीलर गाडी लॉन्च केली आहे, व याची स्टार्टिंग एक्स शोरूम प्राईज 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे. आणि बजाज च्या या दुसऱ्या व्हेरिएंट ची किंमत ही 1 … Read more