Gas Cylinder Rates : गॅस सिलेंडर दरात झाली मोठी घसरण नवीन दर पहा
Gas Cylinder Rates: नमस्कार मित्रांनो, आता काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. व सर्व राजकीय नेत्यांचे संपूर्ण लक्ष सामान्य नागरिकांवरती आहे. सामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. जसे की मित्रांनो आता मागील अधिवेशनामध्ये लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अशा विविध योजना नवीन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मित्रांनो स्वयंपाक घरातील महिलांसाठी एक आनंदाची … Read more