Gold Rate Today | नवरात्री पूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन सोन्याचे दर पहा
Gold Rate Today: मित्रांनो मागील गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी घट होताना दिसून येत आहे. परंतु मित्रांनो आता नवरात्रीच्या आदल्या दिवशी नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशभरामध्ये मित्रांनो नवरात्री सण सुरू होण्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरामध्ये आणखीन घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे आपल्याला आणखीन सोन्याची मागणी … Read more