Jio New Data Booster plan : जियो ने लॉन्च केले नवीन 2 रिचार्ज प्लॅन्स पहा सविस्तर माहिती

Jio New Data Booster plan: नमस्कार मित्रांनो, आपल्याला महागाई सर्वत्र ठिकाणी वाढताना दिसत आहे. जसे की आपल्याला सर्वच गोष्टींचे दर बदलताना पाहायला मिळत आहेत. जसे की मोबाईल फोनच्या किमती असतील जीवनावश्यक वस्तू असतील तसेच इंटरनेटच्या किमतीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जिओ कंपनीने मित्रांनो काही महिन्या अगोदरच आपले नवीन प्लॅन लॉन्च केले … Read more