Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार 1500 की 2100 रुपये येणार

Ladaki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजनेला बऱ्याच दिवसां अगोदर सुरुवात झाली आहे. व या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 7500 जमा करण्यात आले आहेत, व प्रत्येक हप्त्याला महिलांना 1500 हजार रुपये दिले जात असतात. सरकारने आता नुकतीच घोषणा केली आहे की लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत … Read more