Ladki Bahin Yojana application | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या खात्यात गेल्या दोन महिन्यापासून 1500 हजार रुपये जमा केले जात आहेत. नुकताच आता तिसरा हप्ता देखील महिलांच्या बँक खाते मध्ये जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. व ज्या महिलांनी या माझी लाडकी बहिण योजनेसाठी आणखी अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर … Read more