Solar Pump Vendor List : सोलर पंप पुरवठादारांची यादी कशी तपासायची
Solar Pump Vendor List: नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार भारत देशामध्ये बऱ्याच वर्षांपासून सोलर पंप योजना राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होताना आपल्याला दिसत आहे. ज्या ठिकाणी वीज पोहोचली नाही आहे त्या ठिकाणी देखील सोलर पंप उपलब्ध होत आहेत. व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास फायदा होत आहे. परंतु मित्रांनो केंद्र शासना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे … Read more