Mukhyamantri Annapurna Yojana online Apply | मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा
Mukhyamantri Annapurna Yojana online Apply: नमस्कार मित्रांनो, आता नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. मित्रांनो हा निर्णय ज्यावेळेस लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. त्यावेळेसच मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयामध्ये असे सांगण्यात आलेले होते की ज्या शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे गॅस सिलेंडर हे महिलांच्या नावावर असतील व त्यांना आता … Read more