Mukhyamantri Vayoshree Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध नागरिकांना मिळणार 3000 रुपये, पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Vayoshree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची सुरुवात ही राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धपकाळातील आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केलेली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेमधून वृद्ध नागरिक आर्थिक सहाय्यासाठी त्यांच्या उपयोगी च्या वस्तू खरेदी करू शकतात. वयोश्री योजनेअंतर्गत राज्यातील वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध अवस्थेत आवश्यक असणारी उपकरणे ते या पैशाच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. जेणेकरून ते … Read more