Ola S1 X 4kWh Scooty: ओलाची ही नवीन स्कुटी मार्केटमध्ये घालतेय धुमाकूळ
Ola S1 X 4kWh Scooty: मित्रांनो मार्केटमध्ये सध्या सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत.(There are many cars available in the market) बाजारात अनेक वाहने उपलब्ध आहेत. जसे की मोटर सायकल स्कुटी मोठमोठी वाहने उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो आता पेट्रोल डिझेलचे रेट आपल्या खूपच जास्त प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. परंतु वाढत्या दरामुळे नागरिक खूपच चिंतेत आहेत. … Read more