PM Kisan Yojana | PM किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा तारीख जाहीर

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. व आता 18वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आह. शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिना संपण्या अगोदरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पी एम … Read more