Saur krushi Vahini: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज सरकारचा मोठा निर्णय
Saur krushi Vahini: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मित्रांनो आजचा दिवस हा इतिहास एक दिवस म्हणून देखील नोंदला जाऊ शकतो. कारण की शेतकऱ्यांना इतक्या दिवस रात्रीची वीज मिळत होती. व शेतकऱ्यांना थंडीच्या दिवसांमध्ये तसेच बऱ्याच नैसर्गिक संकटांचे शेतकऱ्यांना रात्रीचे दाऱ्यावर म्हणजेच शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागायचे. … Read more