Roof Top Solar Yojana: रूफ टॉप सोलर पॅनल योजनेसाठी अर्ज कसा करायचा

Roof Top Solar Yojana: नमस्कार मित्रांनो, सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध प्रयत्न करत आहे जसे की नागरिकांना स्वतःची वीज स्वतः तयार करता यावी यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. यासाठी मित्रांनो तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान ज्या नागरिकांना घरावरती सोलर पॅनल बसवायचे आहे त्यां नागरिकांना दिले जाते, जेणेकरून ते … Read more