Onion Rates Increase 2024: कांद्याच्या दरात होतेय वाढ आजचे नवीन कांदा बाजारभाव पहा

Onion Rates Increase 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आपण कांद्याचे दर जाणून घेणार आहोत. मित्रांनो यावर्षी सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला सतत वाढताना दिसत आहेत, व कांद्याच्या दरामध्ये … Read more