Vivo T3 Ultra 5G | विवो लवकरच लॉन्च करणार आपला नवीन पॉवरफुल आणि दमदार 5G स्मार्टफोन

Vivo T3 Ultra 5G: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर एक 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला विवो कंपनीने लॉन्च केलेल्या एका नवीन स्मार्टफोन बद्दल माहिती देणार आहोत. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला खूप सारे चांगले फीचर्स मिळणार आहेत. या फिचर्स बद्दल तसेच किमती बद्दल सविस्तर माहिती आपण तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत. कृपया बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाच जेणेकरून तुम्हाला या नवीन स्मार्टफोन बद्दल संपूर्ण माहिती समजू शकेल.

मित्रांनो आपल्याला तर माहिती असेल की विवो कंपनी ही एक खूपच लोकप्रिय कंपनी आहे. देशातील बरेचशे नागरिक या वीवो कंपनीचे स्मार्टफोन युज करतात. तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये विवो कंपनीने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. व तो नवीन स्मार्टफोन लोकप्रिय देखील झालेला आहे. मित्रांनो आपण या स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Vivo T3 Ultra 5G Smartphome

विवो कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. आत्ताच Vivo कंपनीने भारतीय बाजारात आपला दमदार स्मार्टफोन Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला बरेचशे चांगले फीचर्स मिळणार आहेत. या फोनमध्ये चांगली बॅटरी बॅकअप तसेच उत्तम प्रकारचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Vivo T3 Ultra 5G कॅमेरा बद्दल माहिती

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा तसेच 8MP चा सेकंडरी कॅमेरा तसेच पुढील बाजूने सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलिंग साठी 50MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोन मध्ये आपल्याला एका चांगल्या क्वालिटीच्या फोटोग्राफी चा अनुभव घेता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला उत्तम प्रकारचे कॅमेरे देण्यात आले आहे. तसेच कॅमेराची डिझाईन असणार आहे. ती इतर स्मार्टफोनपेक्षा खूपच जास्त वेगळी असणार आहे.

Vivo T3 Ultra 5G बॅटरी बद्दल माहिती

विवोच्या या Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5,500mAh बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 80W चार्जिंग ला सपोर्ट करते. आपल्याला हा स्मार्टफोन उत्तम बॅटरी बॅकअप देऊ शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर 10तास आरामात बॅटरी बॅकअप देईल. मित्रांनो 10 ते 12 तास बॅटरी बॅकअप म्हणजे खूपच जास्त असतो. कारण की मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 80 वाट चार्जर मिळतो. जो की आपल्या स्मार्टफोनला खूप म्हणजे खूपच कमी वेळात फुल चार्ज करू शकतो. व आपल्याला चांगल्या क्वालिटीचा उत्तम प्रकारचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

Vivo T3 Ultra 5G Ram & Storage 

मित्रांनो विवो च्या नवीन स्मार्टफोन मध्ये आपल्याला बरेच खूप चांगले फीचर्स यामध्ये मिळतात. जसे की, यामध्ये आपल्याला बॅटरी बॅकअप सोबतच कॅमेऱ्याची क्वालिटी देखील चांगले मिळते. तसेच यामध्ये आपल्याला रॅम मोबाईल स्टोरेज देखील चांगल्या प्रमाणात मोठे देण्यात आले आहे. कारण की मित्रांनो आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली कोणतीही फाईल सेव्ह करण्यासाठी Storage ची आवश्यकता असते. याची आवश्यकता असल्याकारणाने विवो कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज दिलेले आहे. तसेच दुसऱ्या मॉडेल मध्ये 8 जीबी रॅम तसेच 256 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज सह हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.

  • 8GB+128GB Storage
  • 8GB+256GB Storage
  • 12GB+256GB Storage

या 5g स्मार्टफोनमध्ये आपल्याला तीन व्हेरियंट मध्ये म्हणजे तीन प्रकारच्या स्टोरेज सह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारचे यामध्ये आपण एक स्टोरीज ऑप्शन सिलेक्ट करून हा स्मार्टफोन ऑनलाइन किंवा कोणत्याही ऑफलाइन दुकानांमध्ये जाऊन 19 सप्टेंबर 2024 नंतर खरेदी करू शकतो.

Vivo T3 Ultra 5G other Features

या नवीन स्मार्टफोन मध्ये आपल्याला धूळ तसेच पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आयपी 68 Water Resistant फोन मिळणार आहे. म्हणजेच की हा स्मार्टफोन आपण एक वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे. असे देखील समजू शकतो. तसेच डिवाइसच्या संरक्षणासाठी आपल्याला मोबाईल मध्ये फिंगरप्रिंट सोबत एक सेन्सर मिळणार आहे.

तसेच या नवीन स्मार्टफोन आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला एकूण 02 वर्षांसाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार आहेत. तसेच 03 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट देखील मिळणार आहेत. मित्रांनो काही स्मार्टफोन मध्ये आपल्याला अपडेट मिळत नाहीत. परंतु या स्मार्टफोनमध्ये आपल्याला एकूण 03 वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळतील.

Vivo T3 Ultra 5G डिस्प्ले बद्दल माहिती 

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर यामध्ये आपल्याला 6.78 इंचचा Amoled डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिसोल्युशन 2800×1260 पिक्सेल असेल. 20:09 अस्पेक्ट रेशिओ तसेच 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट व 4500 नीट पर्यंत पिक ब्राईटनेस व HDR10+ सपोर्ट देण्यात आलेला आहे.

Vivo T3 Ultra 5G किमती बद्दल माहिती 

या नवीन स्मार्टफोनमध्ये आपल्याला तीन वेरियंट उपलब्ध असल्या कारणामुळे आपल्याला स्टोरेज जेवढे असणार आहे. त्या हिशोबाने किंमत द्यावी लागणार आहे. कारण की आपल्याला जर कमी स्टोरेज ऑप्शन हवे असेल तर आपल्याला याची किंमत 8GB Ram+ 128GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 31,999 रुपये आहे. 8GB Ram+256GB स्टोरीज व्हेरियंट ची किंमत 33,999/- रुपये एवढी आहे. तसेच 12GB रॅम+ 256 GB Storage मॉडेल ची किंमत 35,999/- रुपये आहे.

Vivo T3 Ultra 5G कधी होईल हा स्मार्टफोन लाँच

हा नवीन (Vivo T3 Ultra 5G) स्मार्टफोन 19 सप्टेंबर 2024 पासून आपण vivo Official वेबसाईट किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कोणत्याही आपल्या जवळच्या दुकानांमधून आपण हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. परंतु हा स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही दिवस थांबून हा स्मार्टफोन नक्कीच खरेदी करू शकता.

Vivo T3 Ultra 5G कलर बद्दल माहिती 

बरेचसे ग्राहक हे स्मार्टफोन खरेदी करताना कलर कॉम्बिनेशन कडे पाहून देखील स्मार्टफोन खरेदी करतात. कारण की काही जणांना स्मार्टफोन डिझाईन पाहून खरेदी करायचा असतो. यासाठी या स्मार्टफोनची डिझाईन खूपच इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळी करण्यात आली आहे. याचे कॅमेरे आपल्याला खूपच वेगळ्या पद्धतीत मिळणार आहेत. याचे फोटो तर आपण इंटरनेट वरती पाहिलेलेच असतील की याचे फोटो खूपच वायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये आपल्याला बरेचसे कलर काँबिनेशन उपलब्ध आहेत

  • ग्रे कलर 
  • ग्रीन कलर 
  • ब्लॅक कलर

Vivo T3 Ultra 5G specifications 

या नवीन स्मार्टफोन बद्दलचे स्पेसिफिकेशन्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Media Tek Diamensity 9200 प्लस प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचा प्रोसेसर मिळणार असल्याकारणाने आपण या स्मार्टफोनमध्ये गेमिंगचा अनुभव एकदम चांगल्या प्रकारच्या क्वालिटीमध्ये म्हणजे चांगला अनुभव आपण या स्मार्टफोनमध्ये गेमींगचा अनुभव घेऊ शकतो.

यामुळे तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 19 सप्टेंबर 2024 पर्यंत थांबण्याची आवश्यकता आहे. यानंतर तुम्हाला हा स्मार्टफोन सर्वत्र प्रसारित झालेला पाहायला मिळेल. यासाठी 19 सप्टेंबर 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे. या दिवशी हा स्मार्टफोन सर्व ठिकाणी लॉन्च होईल. व विक्रीसाठी प्रसारित केला जाईल.

Leave a Comment