Vivo T3X: नमस्कार मित्रांनो आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला कोणता फोन घेणे योग्य आहे. हे आपण आपले आजच्या बातमीच्या माध्यमातून म्हणजेच ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. मित्रांनो मार्केटमध्ये सध्या खूप साऱ्या कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध असतात. परंतु त्यामधील कोणता स्मार्टफोन आपल्याला योग्य बजेटमध्ये मिळेल. हे सर्वांनाच माहीत नसते. मित्रांनो सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण तुम्हाला मदत करत असतो. Vivo T3X
मित्रांनो आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला स्मार्टफोनविषयी योजनांविषयी शेती नोकरी अशा विविध विषयाबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत मिळते. मित्रांनो आजच्या या युगात खूप सारे फेक प्रोडक्ट देखील उपलब्ध असतात. पण त्यामधील तुम्ही योग्य तो प्रॉडक्ट कशाप्रकारे ओळखायचा आहे. हे आपण सांगणार आहोत. म्हणजेच तुम्ही कोणता स्मार्टफोन खरेदी करणे योग्य आहे.. हे आपण तुम्हाला सांगणार आहोत.
Vivo कंपनी बद्दल माहिती
मित्रांनो विवो कंपनी बद्दल तर तुम्हाला आधीपासूनच माहिती असेल कारण की मित्रांनो vivo कंपनी ही खूप दिवसांपासून मार्केटमध्ये टिकून राहिलेली कंपनी आहे. मार्केटमध्ये तसे खूप सार्या कंपन्या उपलब्ध आहेत जसे की Nokia, Lava, MicroMax, Samsung, Oppo, iPhone, Redmi Etc. अशा इत्यादी सर्व कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु आज तुम्हाला आपण विवो कंपनीने लॉन्च केलेला नवीन स्मार्टफोनबद्दल माहिती जाणून घेण्यास मदत करणार आहोत. जसे की या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला स्टोरेज किती मिळणार आहे. रॅम, बॅटरी अशा विविध प्रकारची माहिती तुम्हाला आजच्या या बातमीच्या माध्यमातून समजणार आहे.
Vivo T3X
मित्रांनो विवो कंपनीचे बरेचसे स्मार्टफोन आपल्याला सध्या मार्केटमध्ये उपलब्ध दिसतात. परंतु मित्रांनो मागील काही काळामध्ये कंपनीने Vivo T1 लॉन्च केला होता. त्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी विवो t2x लॉन्च केला. आणि मित्रांनो आता 7 ते 8 दिवसां अगोदरच Vivo कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे . ज्याचे नाव आहे Vivo T3X या स्मार्टफोन बद्दल आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत.
Vivo T3X बॅटरी बद्दल माहिती
मित्रांनो विवोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूपच म्हणजे खूपच जास्त पावरफुल बॅटरी बॅकअप दिला जातो. कारण की मित्रांनो यामध्ये तुम्हाला 6000 mAh बॅटरी बॅकअप देण्यात येत आहे. म्हणजेच 6000 बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळणार आहे. बाकीच्या स्मार्टफोनमध्ये 4000 ते 5000 पर्यंत बॅटरी बॅकअप अवेलेबल असतो. परंतु मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये विवो कंपनीकडून जास्त अपग्रेड करण्यात आले आहे. या कारणामुळे यामध्ये 6,000 बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला 44Watt चार्जर देण्यात आला आहे. जो की एक तासांमध्ये आपली चार्जिंग 100% पर्यंत नेऊ शकेल.
Vivo T3X कलर्स
मित्रांनो बरेच नागरिक कलर कडे पाहून देखील स्मार्टफोन खरेदी करत असतात. काही लोकांना चांगले कलर आवडतात तर काही लोकांना वेगवेगळे कलर पसंतीचे असतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन प्रकारचे कलर देण्यात आलेले आहेत. पहिला म्हणजे काळा कलर चा कलर व दुसरा ग्रे मधून ग्रीन कलर मित्रांनो तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये अवेलेबल झालेला आहे. जे की दोन कलर आता सध्या कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत.
Vivo T3X Launched Date
मित्रांनो विवो कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 17 एप्रिल 2024 रोजी लॉन्च झालेला आहे. म्हणजे आणखी 8 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीये हा स्मार्टफोन मार्केट मध्ये येऊन तरीदेखील मित्रांनो सर्व दुकानांमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळणार आहे. मित्रांनो या स्मार्टफोनची किंमत व इतर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता.
Vivo T3X किंमत
मित्रांनो या स्मार्टफोनच्या किमती बाबत जर बोलायचं झाले. तर मित्रांनो या स्मार्टफोनची किंमत फीचर्स पाहून तर आपल्याला वाटत असेल की खूप जास्त असेल परंतु मित्रांनो या स्मार्टफोनची किंमत ही फक्त थोडीच आहे. कारण की विवो कंपनीने हा स्मार्टफोन आत्ताच लॉन्च केलेला आहे. त्यामुळे स्टार्टिंग ची प्राईज याची कमी ठेवण्यात आलेली आहे.
- 4GB Ram + 128GB Storage – 13499
- 6GB Ram + 128GB Storage – 14999
- 8GB Ram + 128 GB Storage – 16499
वरील प्रमाणे मित्रांनो तुम्हाला या मोबाईलच्या किमती दिलेल्या आहेत. जसे की स्टोरेज नुसार मित्रांनो याच्या किमती आहेत. जसे की तुम्हाला जर जास्त रॅम हवे असेल तर याची किंमत देखील मित्रांनो जास्त होते. परंतु मित्रांनो तुमच्याकडे जर एचडीएफसी बँकेचे किंवा एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला 1500 हजार रुपयांपर्यंतची ऑफर नुसार सूट मिळू शकते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.
Vivo T3X डिस्प्ले बद्दल माहिती
मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंच FHD+ यासोबतच मित्रांनो तुम्हाला 120 हर्ट्स रिफ्रेश रेट सोबत याचा डिस्प्ले तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. हा डिस्प्ले 1000 हजार नीट ब्राईटनेस सोबत कार्यरत असतो. या कारणामुळे मित्रांनो तुम्ही विदाऊट हँग प्रॉब्लेम याला दिवसादेखील उन्हामध्ये वापरू शकता.
Vivo T3X कॅमेरा बद्दल माहिती
मित्रांनो विवोच्या या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल जर बोलायचे झाले, तर मित्रांनो याचा कॅमेरा देखील तुम्हाला चांगल्या प्रमाणात चांगला देण्यात आलेला आहे. कारण की मित्रांनो आपल्याला कोणत्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यानंतर किंवा इतर कारणास्तव फोटोग्राफीचा आवड असेल. तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये 50 मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा दिला जातो. मागील साईडला दोन कॅमेरे मित्रांनो तुम्हाला मिळतात. तसेच पुढील साईडला मध्यभागी एक कॅमेरा दिलेला आहे. पुढील कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असणार आहे. जो की तुम्ही सेल्फी व व्हिडिओ कॉल साठी वापरू शकता.
Vivo T3X इतर माहिती
मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 6 Gen 1 चिप सेट मिळणार आहे. जो की एक चांगला प्रोसेसर मानला जातो. यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारची व उत्तम क्वालिटीची गेमिंग नक्कीच करू शकता. आणि मित्रांनो या स्मार्टफोनबद्दल इतर गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली तर या स्मार्टफोनची बॅटरी देखील मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे देण्यात आलेले आहे. मित्रांनो काही वेळेस आपल्याला गेमिंग बद्दल जास्तच आवड असेल तर दुसरे फोन सारखे बंद होतात. या कारणामुळे मित्रांनो तुम्हाला स्टोरेज व रॅम देखील चांगल्या पद्धतीचे देण्यात आलेले आहे. व बॅटरी देखील तुम्हाला मोठी मिळणार आहे. जे की पूर्ण दिवसभर आरामात चालू शकेल. तसेच कॅमेरा क्वालिटी देखील मित्रांनो या किमतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात भारी देण्यात आलेली आहे.
Vivo T3X फोन 5G आहे का..?
मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न देखील पडला असेल की हा फोन 5 आहे का..? तर मित्रांनो हो याचे उत्तर आहे होय. हा फोन 5g आहे. जे की खूपच जास्त चांगल्या प्रमाणात तुम्हाला नेटवर्कची स्पीड देखील मिळवून देऊ शकतो. ज्या क्षेत्रामध्ये 5G स्पीड अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही घेऊन गेल्यानंतर याची स्पीड तुम्ही टेस्ट करू शकता. चांगल्या पद्धतीची मित्रांना तुम्हाला यामध्ये स्पीड देखील देण्यात आलेले आहे. यामुळे मित्रांनो हा फोन 5g देण्यात आलेला आहे. याचे 3ही मॉडेल्स तुम्हाला 5g स्वरूपात मिळणार आहे.
5G फोन का खरेदी करावा
मित्रांनो आज कालच्या युगामध्ये आपल्याला तर माहितीच असेल की इंटरनेटची प्रत्येक नागरिकांना आवश्यकता असते. या कारणामुळे आतापर्यंत 4g पर्यंत जग आले होते. परंतु मित्रांनो आता 5G वरती संपूर्ण जग ट्रान्सफर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व नागरिक आता 5G स्मार्टफोन कडे वळतात यामुळे मित्रांनो तुम्ही देखील मागे राहू नका.
5G स्मार्टफोन तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्रांनो हा स्मार्टफोन एकदम तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे. हा 5G स्मार्टफोन आहे. यामुळे तुम्ही Vivo T3X 5G स्मार्टफोन नक्कीच खरेदी करा. तुम्हाला जर जास्त इंटरनेटची आवश्यकता लागत असेल तर 5G स्पीड व्यतिरिक्त कोणताही 4G स्मार्टफोन तुम्हाला 5G स्मार्टफोन एवढी इंटरनेट स्पीड देऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला 5G फोनच खरेदी करावा लागणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 5G फोन खरेदी करणे गरजेचे आहे.